शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेतवर्क धरणगाव : येथील माळी समाज मोठा माळीवाडा व लहान माळीवाडा पंच मंडळाकडून तहसीलदारांना ओबीसी संवर्गाचे ग्रामपंचायत, ...

लोकमत न्यूज नेतवर्क

धरणगाव : येथील माळी समाज मोठा माळीवाडा व लहान माळीवाडा पंच मंडळाकडून तहसीलदारांना ओबीसी संवर्गाचे ग्रामपंचायत, पंचायत सामिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिकांमध्ये मिळणारे वैधानिक आरक्षण पूर्ववत मिळावे तसेच ओबीसी संवर्गातील जातींची जनगणना करावी, या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.

समाज अध्यक्ष विठोबा नामदेव माळी, रामकृष्ण माळी, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, भाजप ओबीसी जिल्हा अध्यक्ष संजय महाजन यांचा हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी उपाध्यक्ष, निंबाजी महाजन, शिवाजी देशमुख . सचिव दशरथ महाजन, सुधाकर महाजन, कोषाध्यक्ष व्ही.टी. माळी, सहसचिव डिगंबर माळी, राजेंद्र मांगो महाजन, तसेच समाजाचे विश्वस्त शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र किसन महाजन, भाजप शहर अध्यक्ष दिलीप महाजन, भाजपचे गटनेते कैलास माळी, युवा क्रांती मंच अध्यक्ष आर.डी. महाजन, बहुजन क्रांती मोर्चाचे ता. संयोजक आबासाहेब वाघ, नगरसेवक विजय महाजन, विलास महाजन, सुरेश महाजन, राष्ट्रीय किसान मोर्चा ता. अध्यक्ष गोरख देशमुख, सुकदेव महाजन, युवा सेना प्रमुख संतोष तायडे, काँग्रेसचे सरचिटणीस नंदलाल महाजन, हेमंत माळी, पी.डी. पाटील. राजेंद्र लोटन महाजन, सुभाष महाजन, फुले ब्रिग्रेडचे डॉ. धनराज देवरे, मनोज माळी, नरेंद्र (राजू) माळी, रवींद्र माळी, प्रवीण माळी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता समाजाचे सचिव दशरथ महाजन, कोषाध्यक्ष व्ही.टी. माळी यांनी परिश्रम घेतले.

३०/२