शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

धनादेश अनादरप्रकरणी दोन महिने कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 22:11 IST

अडीच लाखाची नुकसान भरपाईचे आदेश

जळगाव : दोन लाखाचा धनादेश अनादर झाल्याप्रकरणी विकास बबन लकडे (रा.एमआयडीसी, जळगाव) यांना न्यायालयाने दोन महिने साधा कारावास व नुकसान भरपाई म्हणून अडीच लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्या.रुपाली सिदनाळे यांनी हा आदेश दिला.बबन लकडे यांनी सुनील शेषराव चोथवे (रा.म्हाडा कॉलनी, जळगाव) यांच्याकडून २०१४ मध्ये हातउसनवारी म्हणून व्यापारासाठी दोन लाख रुपये घेतले होते. धनादेशाद्वारे हा व्यवहार झाला होता. लकडे यांनी मुदतीत पैसे परत केले नाहीत. त्यानंतर त्यांनी दाने लाखाचा धनादेश दिला. तो बॅँकेत वटला नाही. त्यामुळे चोथवे यांनी लकडे यांना वकीलामार्फत नोटीस पाठविली, तरीही त्यांनी पैसे दिले नाहीत, म्हणून चोथवे यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. न्या. रुपाली सिदनाळे यांच्या न्यायालयात हा खटला चालला. त्यात एक साक्षीदार तपासण्यात आला. आरोपीविरुध्द पुरावा सिध्द झाल्याने न्यायालयाने लकडे यांना दोन महिने साधा कारावास व अडीच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. फिर्यादी सुनील चोथवे यांच्याकडून अ‍ॅड.शरीफ एस.पटेल यांनी न्यायालयात बाजू मांडली.

टॅग्स :Jalgaonजळगाव