डायरेक्ट फॅक्टरी सेलचा आज शेवटचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:55 IST2021-02-05T05:55:06+5:302021-02-05T05:55:06+5:30

जळगाव : ५० विविध कंपन्यांच्या ५० हजारांहून अधिक शर्ट, टी- शर्ट, ट्राऊझर्स आणि जीन्स डायरेक्ट फॅक्टरी सेलला यशोदया हॉल, ...

Today is the last day of Direct Factory Cell | डायरेक्ट फॅक्टरी सेलचा आज शेवटचा दिवस

डायरेक्ट फॅक्टरी सेलचा आज शेवटचा दिवस

जळगाव : ५० विविध कंपन्यांच्या ५० हजारांहून अधिक शर्ट, टी- शर्ट, ट्राऊझर्स आणि जीन्स डायरेक्ट फॅक्टरी सेलला यशोदया हॉल, रिंगरोड येथे शुभारंभ झाल्यापासून प्रतिसाद लाभत आहे. या सेलचा मंगळवारी (दि. २६) शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये जीन्स, ट्राउझर्स, कॉटन ट्राऊझर्स, रिंकल फ्री ट्राउझर्स, पीएटी चायना जीन्स, १०० टक्के कॉटन ट्राउझर्स, चिनॉज कॉटन ट्राऊझर्स, टसर सॅटन ट्राउझर्स, सिल्की डेनिम जीन्स, ऑफिस वेअर ट्राऊझर्स, कॅज्युअल पॅण्टस्, कोणतीही पॅण्ट २५० रुपये व अधिक तसेच एक्सिक्युटीव्ह क्लास शर्ट, स्ट्राईप टी शर्ट, डिझायनर टी शर्ट, राउंडनेक टी शर्ट २५० रुपये व अधिक किमतीत उपलब्ध आहे. महिला व लहान मुलांसाठी स्पेशल काउंटर उपलब्ध आहे. महिला व मुलांसाठीही विविध प्रकारचे कपडे उपलब्ध आहे. सेलचा मंगळवारी शेवटचा दिवस असल्याने लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Web Title: Today is the last day of Direct Factory Cell