शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

जळगाव जिल्ह्यात वीज पडून महिलेसह तीन जण ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2021 10:18 PM

बोदवड तालुक्यात दोन ठिकाणी वीज कोसळली. प

जळगाव : अंगावर वीज पडून महिलेसह तीन जण ठार झाल्याच्या वेगवेगळ्या घटना जळगाव जिल्हयात शुक्रवारी दुपारी घडल्या. बोदवड तालुक्यात दोन ठिकाणी वीज कोसळली. पहिल्या घटनेत पार्वतीबाई गोपाळ भिल (२०, रा. चिंचखेड ता. बोदवड) ह्या ठार तर त्यांच्यासोबत दोन महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना दुपारी चार वाजता घडली. दुसऱ्या घटनेते मनूर बुद्रुक येथे वीज पडून बैल ठार झाला. याशिवाय हमीद रूबाब तडवी (४७, रा. न्हावी ता. यावल)  हे दुपारी ३.३० वाजता जंगलात गुरे चारत होते.  त्यांच्या पायाजवळ वीज कोसळली त्यात ते जागीच ठार झाले.  अजय रुस्तम घोडकी (४०, रा. निमखेडी खुर्द, मुक्ताईनगर) हे शेतात काम करीत असताना  दुपारी २.३० वाजता त्यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यात ते जागीच गतप्राण झाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव