शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

साळवा येथे होणार सुसज्ज गाव दरवाजा व सभागृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:17 IST

नांदेड, ता. धरणगाव : साळवा येथे सुसज्ज गाव दरवाजासह (प्रवेशद्वार) सामाजिक सभागृहाचे काम हाती घेण्यात आले आहे. नुकतेच जि. ...

नांदेड, ता. धरणगाव : साळवा येथे सुसज्ज गाव दरवाजासह (प्रवेशद्वार) सामाजिक सभागृहाचे काम हाती घेण्यात आले आहे. नुकतेच जि. प. सदस्या माधुरी अत्तरदे यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.

येथील गाव दरवाजा हा अतिशय जीर्ण झालेला होता. चार-पाच वर्षांपूर्वी तो पाडण्यात आला आहे. खा. उन्मेश पाटील यांच्या निधीतून सामाजिक सभागृहाच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाला आहे. तसेच जि. प. सदस्या माधुरी अत्तरदे यांनीदेखील एक लाख रुपयांचा धनादेश ग्रा. पं.ला दिला आहे. बांधकामासाठी उर्वरित रक्कम ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीमधून व लोकवर्गणीतून खर्च केली जाणार आहे. सुसज्ज गाव दरवाजा व त्यावर सामाजिक सभागृहाचे बांधकाम केले जाणार आहे.

भूमिपूजन कार्यक्रमावेळी सरपंच ईशा बोरोले, उपसरपंच सतीश पवार, ग्रामविकास अधिकारी पी. पी. मराठे, ग्रा. पं. सदस्य भूषण बऱ्हाटे, मनोज अत्तरदे, आशा कोल्हे, चंद्रलेखा पवार, बैमाबी पटेल, माजी सरपंच कल्पना अहिरे, पोलीसपाटील निसार पटेल यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

250921\20210923_101040.jpg

साळवा येथे भुमीपूजन प्रसंगी उपस्थीत जि.प. सदस्या माधुरी अत्तरदे, ग्रा.पं. पदाधीकारी व ग्रामस्थ