शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव तालुक्यातील आडगाव शिवारातून बैलजोडीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 16:50 IST

शिरसगाव येथील शेतकरी मोहन भीमराव शिंदे यांची आडगाव शिवारातील शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेली बैलजोडी अज्ञात इसमांनी चोरून नेली.

ठळक मुद्दे पोलिसांनी चोरट्यांचा शोध घ्यावापाटचारीजवळ रस्त्यावर टायरच्या निशाण्या

आडगाव, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या शिरसगाव येथील शेतकरी मोहन भीमराव शिंदे यांची आडगाव शिवारातील शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेली बैलजोडी अज्ञात इसमांनी चोरून नेली. ही घटना २३ रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकाराने पशुपालक शेतकऱ्यांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे. मेहुणबारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.शिरसगाव येथिल शेतकरी मोहन शिंदे यांची आडगाव शिवारात आडगाव/शिरसगाव रस्त्याला लागून शेती आहे. या रस्त्याला लागूनच त्यांनी बैलांसाठी पत्र्याचे शेड तयार केलेले होते. नेहमीप्रमाणे दि.२२ रोजी सायंकाळी चारा टाकून घराकडे परतले. दुसºया दिवशी म्हणजे २३ रोजी सकाळी बैल बांधत असलेला परिसर स्वच्छ करण्यासाठी गेले. तेव्हा त्यांना शेडमध्ये बैलजोडी दिसली नाही. शेतासह इतरत्र पाहिले असता कुठेही बैलजोडी दिसली नाही .पाटचारी क्रमांक दहाजवळ रस्त्यावर त्यांना चारचाकी गाडीच्या टायरचे निशाणे उमटलेले दिसले. यावरून त्यांच्या लक्षात आले की, आपली बैलजोडी चोरीला गेली म्हणून गावात सांगितले असता सर्वांना आचर्श्चाचा धक्का बसला. या शेतकºयाने मेहुणबारे पोलीस ठाण्यात बैलचोरीची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी चोरट्यांचा शोध लावून त्यांना कडक शासन करावे, अशी मागणी पशुपालक शेतकऱ्यांकडून होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChalisgaonचाळीसगाव