शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गणेश व्यापारी संकुल परिसरात तणाव

By admin | Updated: March 18, 2017 00:25 IST

दुस:या दिवशी दुकाने बंद : व्यापा:यांकडून सैनिकास मारहाणीचे प्रकरण तापले

चाळीसगाव : मोबाईल  दुरुस्तीच्या वादातून सैन्यातील जवानाला मारहाण प्रकरण दुस:या दिवशी चांगलेच तापले असून शहरातील गणेश व्यापारी संकुलातील दुकाने या तणावमुळे बंद ठेवावी लागली. 16 रोजी सायंकाळी घडलेल्या मारहाणीच्या घटनेचे पडसाद दुस:या दुस:या दिवशी 17 रोजी अधिक तीव्रपणे दिसून आले. एका दुकानदाराकडे मोबाईल दुरुस्तीसाठी आलेला सैनिक देवेंद्रसिंग पूरनसिंग राजपूत (रा.करगाव) व दुकानदारामध्ये मोबाईल दुरुस्तीवरुन वाद झाला आणि दुकानदार व आजुबाजुच्या साथीदारांनी मिळून देवेंद्रसिंगला बेदम मारहाण केली. यात देवेंद्रसिंगच्या डोक्यास जबर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे करगावात संताप व्यक्त होत असून गावातील तरुण या घटनेचा जाब विचारण्यासाठी व्यापारी संकुलात दाखल झाले मात्र भितीपोटी अनेकांनी आधीच आपली दुकाने बंद केली होती तर तापते वातावरण पाहून इतरही दुकाने काही वेळातच बंद करण्यात आली. बघ्यांचीगर्दी मात्र चांगलीच जमली होती. दिवसभर या भागात वातावरण तापलेले होते. तसेच घटनेची चर्चाही गावात चांगलीच रंगली होती.करगाव येथील रहिवासी व भारतीय सैन्यातील जवान देवेंद्रसिंग पूरनसिंग राजपूत  यास मारहाण प्रकरणी चाळीसगाव पोलिस स्टेशनला दुस:या दिवशीही रात्री उशीरार्पयत कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती. दरम्यान हे प्रकरण शहरात गाजत असताना तसेच पोलीसही माहिती घेण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले असताना या प्रकरणाची साधी नोंदही झालेली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर गंभीर जखमी झालेला जवान देवेंद्रसिंग याच्यावर चाळीसगावातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले.