शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेतील 10 वर्षावरील रोजंदारी कर्मचारी कायम सेवेत

By admin | Updated: April 7, 2017 16:08 IST

आदिवासी विकास विभागाच्या विविध आश्रमशाळांमध्ये रोजंदारीने काम करणा:या वर्ग 3, वर्ग 4 कर्मचा:यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली

रांझणी, जि. नंदुरबार, दि. 7 - आदिवासी विकास विभागाच्या विविध आश्रमशाळांमध्ये रोजंदारीने काम करणा:या वर्ग 3, वर्ग 4 कर्मचा:यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असता  10 वर्षावरील रोजंदारी कर्मचारी आदिवासी विकास विभागाच्या सेवेत सामावून घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला सांगितल़े नंदुरबार आणि तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत एक हजार 160 वर्ग तीन व वर्ग चार कर्मचारी कार्यरत आहेत़  या शिष्टमंडळाने नंदुरबार आणि तळोदा प्रकल्पांतर्गत येणा:या आश्रमशाळा कर्मचा:यांच्या विविध समस्या मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्यासमोर मांडल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी  सांगितले की, आश्रमशाळांमध्ये 10 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीत रोजंदारीने काम करणारे वर्ग तीन आणि वर्ग चारच्या कर्मचा:यांना शासकीय सेवेत कायम सामावून घेणार, यातील पाच वर्षापासून काम करणा:यांना कामावरून कधीही काढले जाणार नाही़ याबाबत लेखी पत्र देणार आणि सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार इतर रोजंदारी कर्मचा:यांना त्यांना कामानुसार समान काम समान वेतन हा अधिकार लागू करणार असल्याच्या घोषणा केल्या़   आदिवासी विकास विभागासोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे, कळवले आह़े नंदुरबार आणि तळोदा प्रकल्पासह धुळे, नाशिक आणि कळवण, यावल  प्रकल्पांतर्गत येणा:या विविध आश्रमशाळांमधील रोजंदारी कर्मचा:यांचे प्रतिनिधीही या बैठकीसाठी उपस्थित होत़े