शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
5
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
6
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
8
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
9
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
10
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
11
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
13
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
14
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
15
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
16
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
17
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
18
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
19
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
20
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
Daily Top 2Weekly Top 5

बंद घराचा फायदा घेत, चोरट्यांनी मारला डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:13 IST

भुसावळ : बंद घराचा फायदा घेत, चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिन्यांसह एकूण ४६ हजार ८५० ...

भुसावळ : बंद घराचा फायदा घेत, चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिन्यांसह एकूण ४६ हजार ८५० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना ४ रोजी सकाळी दहा, शहरातील इमलीपुरा भागात उघडकीस आली.

शेख फैज शेख सिराज हे ३ रोजी रात्री पत्नी व मुलांसह सासरी मुक्कामी गेले होते. ४ रोजी सकाळी ते घरी परतले, तेव्हा दरवाजाला लावलेले कुलूप तुटलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेले दिसले. घरात जाऊन पाहिले असता, लोखंडी कपाटाचे दोन्ही दरवाजे उघडे होते व त्यातील सामान कपडे जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटातील तिजोरीत ठेवलेली रोख रक्कम व सोन्या-चांदीच्या वस्तूंची चोरी झाल्याचे कळले. यात २० हजार रुपयांची रोख रक्कम, १३ हजार ३५० रुपयांची सोन्याची अंगठी, १ हजाराची चांदीची अंगठी, ३ हजारांची दीड ग्रॅम वजनाची लहान मुलाची सोन्याची अंगठी, २ हजार रुपयांचे आठ तोळे वजनाचे सहा जोडी चांदीचे कडे, ७ हजार ५०० रुपयांचे ४ ग्रॅमची सोन्याची कानातील रिंग असा एकूण ४६,८५० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.