शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

११ महिन्यांनी ‘उत्पादन शुल्क’ला अधीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 12:31 IST

जळगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकपदी रायगड येथील सीमा झावरे यांनी सोमवारी नियुक्ती झाली. त्याशिवाय जळगाव शहराच्या निरीक्षकपदी ...

जळगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकपदी रायगड येथील सीमा झावरे यांनी सोमवारी नियुक्ती झाली. त्याशिवाय जळगाव शहराच्या निरीक्षकपदी डी.पी.बगाव यांची नियुक्ती झाली तर येथील भरारी पथकाचे निरीक्षक एस.के.कोल्हे यांची कोपरगाव येथे नियुक्ती झाली आहे.बगाव श्रीरामपूर येथून बदलून येत आहेत.दरम्यान, ३० सप्टेबर २०१९ रोजी एस.एल.आढाव अधीक्षकपदावरुन निवृत्त झाले होते.त्यादिवसापासून अधीक्षक पद रिक्त होते. मध्यंतरीच्या काळात अहमदनगर येथील उपअधीक्षक सी.पी.निकम यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला होता.मात्र दोन महिन्यातच त्यांचा पदभार काढून बीड येथील अधीक्षक नितीन धार्मिक यांच्याकडे प्रभारी पदभार सोपविण्यात आला होता. नियमित अधिकारी नसल्याने अवैध मद्य वाहतुकीचा मुद्दाही पुढे आला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव