शिंदी, ता. चाळीसगाव येथे जय सेवालाल मित्र मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी पारोळा येथील नगराध्यक्ष करण पवार, उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या संस्थापिका संपदा पाटील यांच्यासह भाजप कल्याण शहर उपाध्यक्ष राकेश देशमुख, बाजार समितीचे माजी सभापती मच्छिंद्र राठोड, के.बी. साळुंखे, पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, रवींद्र चौधरी, नरेंद्र जैन, शेषराव चव्हाण, सरपंच अहिल्याबाई सोनवणे, बाळासाहेब राऊत, कपिल पाटील, कल्पेश मालपुरे, बबडी शेख, सर्वेश पिंगळे, तांबोळे माजी सरपंच अनिल पाटील, ग्रामीण पा.पु. अभियंता अनिल चव्हाण, कैलास गावडे, शरद पाटील, दिनकर राठोड, महेंद्र राठोड, सरपंच गुलाब राठोड, सरपंच जगन पवार, उपसरपंच संग्राम जाधव आदी उपस्थित होते.
तांडे वस्तीच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिलो : खासदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:13 IST
शिंदी, ता. चाळीसगाव येथे जय सेवालाल मित्र मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी पारोळा येथील ...
तांडे वस्तीच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिलो : खासदार
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}