शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदी बंदच्या निषेधार्थ चोपडय़ात ठिय्या आंदोलन

By admin | Updated: April 29, 2017 16:43 IST

29 रोजी चोपडा तहसील कार्यालयासमोर तालुका काँग्रेसतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले

ऑनलाइन लोकमतचोपडा, जि. जळगाव, दि. 29 -  तूर खरेदी केंद्रावर अद्यापही बहुतांश शेतक:यांची तूर पडून असताना शासनाने नाफेडमार्फत जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्र बंद केल्याच्या निषेधार्थ 29 रोजी  चोपडा तहसील कार्यालयासमोर तालुका काँग्रेसतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड संदीप पाटील, तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, शहराध्यक्ष संजीव बाविस्कर, नंदकिशोर सांगोरे, राजाराम पाटील, देविदास सोनवणे, चुडामण पाटील, अॅड एस. डी. सोनवणे, प्रभाकर बडगुजर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.  यावेळी फडणवीस सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, शेतक:यांची तूर खरेदी झालीच पाहिजे, पेट्रोल-डिङोलची दरवाढ कमी झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्यात. त्यानंतर नायब तहसीलदार डॉ. स्वप्नील सोनवणे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.  यामध्ये विविध मागण्या करण्यात आल्या.