शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्याच्या फिरकीने पोलिसांसह शिक्षकांची धावपळ

By admin | Updated: March 24, 2017 23:46 IST

वर्गशिक्षिकेमुळे चिमुकल्याच्या बनाव नाटय़ावर पडदा पडला़ मात्र या चिमुकल्याने नाटय़ामुळे पोलीस कर्मचा:यासह आऱआऱविद्यालयाच्या शिक्षकांची एकच धावपळ उडाली़

जळगाव : माङया आई-वडीलांचा मृत्यू झाला आह़े मला घर नाही, नातेवाईकांनी वा:यावर सोडले आह़े अशी कहाणी सांगत एकाला भररस्त्यात थांबविल़े नागरिकांने विश्वास ठेवून त्याला मदत मिळावी म्हणून जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केल़े पोलिसांनी  तपासचक्रे फिरविली़ त्याच्या शिक्षकांनाही बोलविल़े वर्गशिक्षिकेमुळे चिमुकल्याच्या बनाव नाटय़ावर पडदा पडला़ मात्र या चिमुकल्याने नाटय़ामुळे पोलीस कर्मचा:यासह आऱआऱविद्यालयाच्या शिक्षकांची एकच धावपळ उडाली़यश आशुतोष साळुंखे (वय 12) रा़ रामेश्वर कॉलनी असे त्याचे नाव आह़े यश शुक्रवारी दुपारी काही कपडे, पाण्याच्या दोन बाटल्या तसेच बिस्टीकचा पुडा असलेली शाळेची बॅगमध्ये ठेवून घरून पळाला़ मेहरूण परिसरातून जळगाव-पाचोरा रस्त्यावर पोहचला़ यादरम्यान त्याचे चौकातून दुचाकीवरून जात असलेल्या अमृत बळीराम मिस्तरी यांना थांबविल़े त्यांना ओंकारेश्वर मंदिरावर जायचे असे सांगितल़े मिस्तरी यांना शंका आल्याने त्यांनी यशला सोबत घेत जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केल़े याठिकाणी यशने आई-वडील, घरदार नसल्याचा नाटक केल़े काम करून शिकत असून रोज केवळ बिस्कीटचा पुडा खावून दिवस काढत असल्याची बतावणीही त्याने केली़ चिमुकल्याच्या करून कहाणीवर विश्वास ठेवत पोलिसांनी त्याला एका हॉटेलात जेवू घातल़े पोलीस कॉन्स्टेबल काजीम देशमुख, छगन तायडे, गणेश निकम व राजेश मेंढे यांनी यश नेमका कोण त्याचा शोधार्थ तपासचक्रे            फिरविल़ेपोलिसांनी यशच्या आई-वडीलांशी संपर्क साधला़ काही काळातच तेही जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पोहचल़े त्यांच्या माहितीवरून चिमुकल्याच्या नाटकावर पदडा पडला़ यशचे वडील आशुतोष साळुंखे हे चटई कंपनीतील कामगार आहेत़नाटक का केले? हे मात्र कळू शकले नाही़