शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

एरंडोमध्ये दमदार पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:13 IST

एरंडोल : तालुक्यात यावर्षी मृग नक्षत्राच्या प्रारंभी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र मृग नक्षत्र त्याअर्थाने ...

एरंडोल : तालुक्यात यावर्षी मृग नक्षत्राच्या प्रारंभी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र मृग नक्षत्र त्याअर्थाने मृगजळ ठरले. जून महिना संपत आला तरीसुद्धा पेरणीलायक पाऊस अजूनही झाला नाही. त्यामुळे शेतकरी गोटात चिंता पसरली आहे.

काही जाणकार शेतकऱ्यांच्या मते गेल्या काही वर्षांपासून जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस झाल्याने खरीप पेरण्या झाल्याचा प्रत्यय आला आहे. म्हणून चिंता करण्याचे कारण नाही.

एरंडोल तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ५९ हजार ७७१ हेक्टर इतके आहे. त्यापैकी ३९ हजार हेक्टर क्षेत्र लायक आहे. त्यातून २३ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे.

कापूस लागवड पूर्ण झाली असली, तरी ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन या खरीप त्यांच्या पेरण्यालायक पाऊस न झाल्यामुळे लांबणीवर पडल्या आहेत. रोज पावसाळी वातावरण पाहिल्यावर आज नक्की पाऊस येईल, असे वाटत असताना प्रत्यक्षात वरुणराजा मात्र हुलकावणी देत आहे. त्यामुळे शेतकरी राजाचे तोंडचे पाणी पळाले आहे. यंदा मृगाची पेर होईल या आशेवर पाणी फिरले आहे‌‌.