शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनी काढला गटारीतील गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 12:38 IST

जळगाव : ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे तुंबलेल्या गटारी आणि त्यामुळे गावात पसरलेले अनारोग्य लक्षात घेऊन सोशल मीडियावर सक्रीय रामराज्य ग्रुपच्या तरूणांनी ...

जळगाव : ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे तुंबलेल्या गटारी आणि त्यामुळे गावात पसरलेले अनारोग्य लक्षात घेऊन सोशल मीडियावर सक्रीय रामराज्य ग्रुपच्या तरूणांनी रविवारी चक्क फावडे हातात घेतले. त्यांच्यामुळे कित्येक दिवसांपासून गटारीत साचलेला गाळ बाहेर निघाल्याबरोबर ग्रामपंचायतीचा नाकर्तेपणा देखील चव्हाट्यावर आला आहे.सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करण्याच्या उद्देशाने कार्यरत रामराज्य ग्रुपच्या तरुणांनी समाजकार्याचा वसा घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुटीच्या दिवशी रविवारी टीव्ही किंवा मोबाईलवर वेळ वाया घालविण्यापेक्षा शासन किंवा स्थानिक ग्रामपंचायतीकडून दुर्लक्षित समस्या सोडविण्यावर या तरुणांनी भर दिला आहे. त्याचाच भाग म्हणून विदगाव तसेच जळगाव रस्त्यावरील खड्डे स्वखर्चाने बुजण्याचे पाऊल त्यांनी नुकतेच उचलले.अशीच वाईट अवस्था गटारींची झाली असून, ममुराबाद गावात डेंग्युसह अन्य बऱ्याच आजारांचे रूग्ण आढळून आले आहे.ग्रुपचे सदस्य गोपाळ पाटील, कुणाल पाटील, निखील पाटील, हर्षल पाटील, दीपक चौधरी, घन:श्याम निकम, कनिष्क पाटील, पंकज पाटील, गणेश मिश्रा, प्रतिक गावंडे आदी तरुणांनी बसस्थानक परिसरात तुंबलेल्या गटारी साफ केल्या.

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव