शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शिरुड येथे माजी सभापती, सरपंचाने केली ग्रामसेवकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2017 17:26 IST

अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. तर

ऑनलाईन लोकमतअमळनेर, जि. जळगाव, दि. 15 - अमळनेर तालुक्यातील  शिरूड येथील ग्रामसेवकाला पंचायत समितीचे माजी सभापती आणि सरपंचाने मारहाण केली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. तर सरपंचानेही ग्रामसेवकाविरूद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.शासकीय योजनांच्या भ्रष्टाचाराबाबत विचारणा करण्यावरून पंचायत समितीचे  माजी सभापती  किशोर पाटील आणि सरपंच बापूराव भिवसन पाटील यांचे ग्रामसेवक विलास  सोनवणे यांच्याशी वाद झाले. दप्तर पहाणीवरून शाब्दिक चकमक झाली.  सरपंच बापूराव  पाटील यांनी 15 रोजी सकाळी साडे दहा वाजता ग्रामपंचायतीत ग्रामसेवकाला धरून ठेवले. तर  किशोर पाटील यांनी ग्रामसेवकाच्या कानशिलात मारली. पोटाला डोक्यावर मारहाण करून शिवीगाळ केली अशी तक्रार ग्रामसेवकांने दिली. त्यावरून  अमळनेर पोलीस स्टेशनला  किशोर पाटील व बापूराव  पाटील यांच्या विरुद्ध  सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा नोंदविण्यात आला.   तसेच सरपंच बापूराव भिवसन पाटील यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, ग्रामपंचायत अपहाराची विचारपूस केल्याचा राग आल्याने ग्रामसेवक विलास सोनवणे यांनी शिवीगाळ  केली. तसेच तुमच्याविरुद्ध खोटी तक्रार करेल अशी धमकी दिली म्हणून ग्रामसेवकाविरूद्ध   गुन्हा नोंदविण्यात आला आहे.