शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

शेतावर दरोडा, ६३ शेळ्या लांबविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2021 3:11 PM

जागल्या आणि त्याच्या कुटुंबीयांना ठेवले कोंडून

अमळनेर : शेतातील शेड वर आठ ते दहा पावऱ्यानी दरोडा टाकून सुमारे २ लाखाच्या ६३ बकऱ्या घेऊन जागल्या व त्याच्या कुटुंबियाना कोंडून ठेवल्याची घटना १७ रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडली.जालंदरनाथ सुरेश चौधरी यांनी जळोद रस्त्यावर गांधली शिवारात गट नम्बर २०६ मध्ये बकऱ्या पालन केल्या आहेत. रखवाली साठी त्यांनी सोमा भास्कर मोरे याला जागल्या म्हणून ठेवण्यात आल्या आहेत. १७ रोजी पहाटे दीड वाजता आठ ते दहा जण तोंडाला रुमाल बांधून आले व त्यांनी सोमा मोरे आणि त्यांच्या पत्नीला पावरी भाषेत दमदाटी करून मोबाईल हिसकावून सिम कार्ड काढून घेतले. व तुम्ही खोलीतच थांबा आरडाओरडा केल्यास तुम्हाला मारून टाकू अशी धमकी देऊन बाहेरून दरवाजा लावून घेतला. त्यांनतर त्यांनी बकऱ्यांच्या शेडचे गेट तोडून ६३ बकऱ्या चोरून नेल्या. सोमा मोरे यांनी दरवाजा वाकवून मुलाला बाहेर काढून दरवाजा उघडला व पहाटे पाच वाजेला दुसऱ्याच्या मोबाईल वरून मालकाला फोन केला. मालकाने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यानन्तर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे ,पोलीस उपनिरीक्षक शत्रुघन पाटील , हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील , अमोल पाटील ,पोलीस नाईक शरद पाटील यांनी भेट दिली. हे शेड मुख्य रस्त्यापासून एक किमी पूर्वेला मध्ये आहे तसेच तेथे गाडरस्ता असल्याने चारचाकी जाऊ शकत नाही. त्यामुळे चोरट्यानी बकऱ्या हातात नेऊन चारचाकी जळोद रस्त्यावर लावलेली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अज्ञात चोरट्यांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmalnerअमळनेर