शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर तालुक्यात बारा तलाठय़ांवर महसूलचा गाडा

By admin | Updated: June 15, 2017 17:40 IST

एका तलाठीकडे आठ गावांचा कारभार आहे.

ऑनलाईन लोकमतमुक्ताईनगर, जि.  जळगाव, दि. 15 -  मुक्ताईनगर तालुक्यातील 81 गावांकरीता 23 सजेवर 24 तलाठय़ांची पदस्थापना असताना अवघ्या 12 तलाठी कर्मचा:यांवर कामकाज सुरू आहे.  एका तलाठीकडे आठ गावांचा कारभार  आहे. प्रभारी तलाठीबाबत बदलत्या नेमणुकीने दर 15 दिवसाला सज्यावर तलाठी बदल्याचे चित्र असून ऐन खरिपाच्या तोंडावर कामाच्या ताणाने तलाठी तर उतारे दाखल्यांसाठी शेतक:यांची दमछाक होत आहे. अगदी मुक्ताईनगरशहराला देखील कायम नेमणुकीचा तलाठी नाही. तालुक्यात एकूण 81 गाव असून 23 सज्याच्या माध्यमातून महसूली  कारभार पार पाडला जातो. यावर चार मंडळ अधिका:यांच्या माध्यमातून कामकाज नियंत्रण केले जाते. अशात 23 सज्याकरीता 24 तलाठी कर्मचा:यांची पदस्थापना असताना येथे आठ जागा रिक्त आहेत. उरलेल्यांपैकी घोडसगाव व कु:हा येथे नेमणूक असलेले दोन तलाठी सतत गैरहजर आहेत तर दोन महिला तलाठी प्रसुती रजेवर आहेत. परिणामी अवघ्या 12 तलाठी कर्मचा:यांवर कामकाज धकविले जात आहे. यामुळे एका तलाठय़ाकडे दोन सजे आणि आठ गावांचा कारभार पार पाडण्याची जबाबदारी आहे. अशात ऐन खरिप हंगामात शेतक:यांना आवश्यक असलेल्या उतारे व दाखल्यांसाठी आपल्या गावाचा नेमका तलाठी कोण येथून शोध सुरू होतो तर प्रभारी तलाठी नेमके मुळ सज्यावर असल्याने तेथर्पयत ही शोध मोहिम कायम असते. एकदा तलाठी सापडलेले की ऑनलाईन उता:याची भानगड मानगुटीवर असते मोठय़ा कौशल्याने हा उतारा व दाखले प्राप्त करून घेण्यास शेतक:याची धावपळ असते. दुसरीकडे महसूल प्रशासनाची ही दमछाक दिसून येत आहे. संपुर्ण तालुक्याचा कारभार अवघ्या 12 तलाठी कर्मचा:यांवर यात आठ पुरूष तर चार महिला कर्मचारी परिणामी अतिरिक्त पदभार देण्याबाबत तारेवरची कसरत असते. प्रभारी तलाठी रजेवर गेला तर ही कसरत अधिकच कौशल्याची बनते.तालुक्यात अपूर्ण तलाठी कर्मचारी संख्या आणि  कामाचा  वाढता ताण यामुळे तलाठी व शेतकरी ही कमालीचे त्रस्त झाले आहेत. अगदी मुक्ताईनगर शहरासारख्या तालुक्याच्या ठिकाणी कायम नेमणुकीचे तलाठी नसल्याने ंिपंप्रीअकराऊत येथील तलाठय़ाकडे मुक्ताईनगर शहराचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला आहे. शहरासाठी स्वतंत्र तलाठी नसल्याने आश्चर्य व संताप व्यक्त होत आहे. शहर आणि तालुक्यात  नुकताच वादळी वारा व जोरदार पावसामुळे केळी बागांचे मोठे नुकसान झाले. त्याचे पंचनामे ही रखडले आहे.