शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणच्या अपघातग्रस्त इंजिनची भुसावळ रेल्वे कारखान्यात दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2017 18:46 IST

रेल्वे इंजिनची कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी (सीआरएस) सुशील चंद्रा यांनी पाहणी केल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

ऑनलाइन लोकमतभुसावळ, जि. जळगाव, दि. 29 -मध्य रेल्वेच्या भुसावळ येथील पीओएच शेडमध्ये (विद्युत इंजिन कारखाना) दुरुस्तीसाठी आलेल्या कल्याण शेडमधील अपघातग्रस्त डब्ल्यूएजी-9- 31413 या क्रमांकाच्या रेल्वे इंजिनची कमिशनर ऑफ  रेल्वे सेफ्टी (सीआरएस) सुशील चंद्रा यांनी पाहणी   केल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. 31413 या  रेल्वे इंजिनला गेल्या वर्षी धनबाद रेल्वे विभागात मोठा अपघात झाला होता. त्यात त्याचे मोठे नुकसान झाले होते.हे इंजिन मुंबई विभागातील कल्याण शेडचे आहे. अपाघातानंतर ते डिसेंबर 2016 मध्ये भुसावळ येथील रेल्वे विद्युत कारखान्यात दुरुस्तीसाठी दाखल झाले.तेव्हापासून त्याची दुरुस्ती सुरू होती. त्याची आज चंद्रा यांनी बारकाईने पाहणी केली.  प्रसंगी भुसावळ विभागाचे डब्ल्यूएजी-5-23568 या इंजिनसह बोगी, ट्रान्सफार्मर आदी विभागांची पाहणी केली. त्यांनी विद्युत इंजिन कारखान्यातील इंजिन दुरुस्तीच्या चांगल्या कामाचे कौतुक केले.त्यांच्या सोबत  डीआरएम आर.के.यादव, एडीआरएम अरुण धार्मिक, विद्युत इंजिन कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक जी. सी. पौनिकर, सिनिअर ईडीपीएम भातो, वरिष्ठ विद्युत अभियंता सारीका गर्ग, सहाय्यक कारखाना व्यवस्थापक आर. एम. श्रीवास्तव, रामफल यादव आदी अधिकारी उपस्थित होते.