शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पडीत जमिनीतून रांजणगाव ग्रा. पं.ला उत्पन्न

By admin | Updated: June 17, 2017 13:35 IST

जमीन लिलावाद्वारे भाडेतत्वावर देवून आपल्या उत्पन्नात वार्षिक 74 हजार रुपये इतकी भर पाडली आहे

ऑनलाईन लोकमत / काकाजी शिंदे  रांजणगाव, जि. जळगाव, दि. 17 -   चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव ग्रामपंचायतीने पडीत जमीन लिलावाद्वारे भाडेतत्वावर देवून आपल्या उत्पन्नात वार्षिक 74 हजार रुपये इतकी भर पाडली आहे. पदाधिका:यांच्या या आगळ्या निर्णयाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत असून इतर ग्रामपंचायतींनीही हा धडा घेण्यासारखा असल्याचा सूर उमटत आहे.रांजगणगाव लगत असलेली ग्रामपंचायतीच्या  मालकीची  6 एकर ुपडीत जमीन 1 जून रोजी रब्बी हंगामासाठी भाडेतत्वावर लिलावात काढण्यात आली. 10 हजारापासून बोलीला सुरुवात झाली. यावेळी धनराज सूर्यवंशी, ईश्वर साठे, घनशाम चौधरी, विकास चव्हाण, राजू ंिशंपी,  आबा पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी यांनी बोली लावली. अखेरीस  विकास चव्हाण यांनी 74 हजार रुपयाची सर्वाधिक बोली लावली.  यामुळे 1 जून 17 ते 31 मार्च 18 र्पयत  या जमिनीचा ताबा त्यांच्याकडे राहणार असून हंगामी पीक घेतले जाणार आहे.  गत 30 वर्षापासून ही जमीन पडून होती.  हीे जमीन पिकासाठी लिलावाद्वारे देण्याची सूचना जिभाऊ पाटील यांनी मांडली होती. त्यास ग्रा.पं. सदस्य प्रमोद चव्हाण, संतोष सूर्यवंशी, उपसरपंच अमजद पठाण,  देविदास मोरे, शेखर निंबाळकर, अलीम शेख यांनीही सहमती दिली.  ग्रा.पं.ने ही जमीन जेसीबी मशीनने साफ करुन दिली. आहे. यामुळे ग्रा.पं.च्या उत्पन्नात मोठी भर पडली आहे. या जमिनीवर ग्रामस्थांनी अतिक्रमणारस सुरुवात  केली होती. ही जमीन दोन  कोटी रुपये किमतीची असून तिचा उपयोग आता पिकासाठी होणार आहे असे ग्रामविकास अधिकारी जयवंत येवले यांनी सांगितले.