शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णांना 'पांघरूणद्वारे मायेची उब'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 21:24 IST

जळगाव : सध्या थंडीची चाहुल लागली असून सकाळी थंडी जोर धरून लागलेली आहे. अशा स्थितीत गरजू, गरिब रूग्णांचा या ...

जळगाव : सध्या थंडीची चाहुल लागली असून सकाळी थंडी जोर धरून लागलेली आहे. अशा स्थितीत गरजू, गरिब रूग्णांचा या थंडीपासून बचाव व्हावा, म्हणून सै़ नियाज अली भैय्या फाऊंडेशनतर्फे जिल्हा रूग्णालयात ब्लँकेट वाटप करण्यात आले़समाजात असे अनेक दुर्बल, गरीब लोक आहेत की, त्यांच्याकडे अशा साधन सामुग्री नाहीत की ज्यामुळे ते थंडीपासून आपला बचाव करू शकतात.या विषयाची व या अशा दुर्बल व गरीब लोकांना थंडीपासून होणाऱ्या त्रासापासून बचाव होण्यासाठी १८ रोजी सकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयात सै.नियाज अली भैय्या फाऊंडेशनतर्फे लोकांना पांघरूणाद्वारे मायेची ऊब या कार्यक्रमाचे आयोजन करून त्यात गरजू लोकांनी जिल्हा अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या हस्ते व शनिपेठचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, सैय्यद अयाज अली नियाज अली यांच्या प्रमुख उपस्थितीत ब्लॅकेट वाटप करण्यात आले. तसेच रेल्वे स्टेशन परिसर व शहरातील अन्य भागात रात्री बेघर लोकांना सुद्धा ब्लँकेट, कंबलचे वाटप करण्यात आलेले आहे.याप्रसंगी पोलीस अधीक्षकांनी या उपक्रमाचे व सै.नियाज अली भैय्या फाऊंडेशनचे कौतुक करताना सांगितले की, थंडीमुळे लोकांना फार त्रास सहन करावा लागतो. पैशांअभावी त्यांना स्वेटर, कंबल सारख्या गोष्टी खरेदी न करता आल्यामुळे त्यांची गैरसोय होते, मात्र तुमच्या मुळे थंडीत ही लोकांना पांघरूणाद्वारे मायेची ऊब मिळणार आहे.याप्रसंगी पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, सैय्यद अयाज आली नियाज अली, रियाज अली नियाज अली, निलेश आबा सपकाळे, नाजीम पेंटर, अबरार शाह, जावेद सैय्यद, शफी शेख, शेख आरीफ, राहुल चौधरी, सैफु पेंटर, शेख कुर्बान, दिनेश लखारा, शेख इब्राहीम, मतीन नुरबशर, शेख सईद यासह सिव्हील हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.या सामाजिक उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले आहे़ यावेळी जिल्हा रुग्णालयातील आलेले काही रुग्णही उपस्थित होते.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव