लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
बॅँक खातील सीलच्या कारवाईस स्थगिती मनपास दिलासा: १ एप्रिलला कामकाज - Marathi News | Suspension for Bank seal action: Dealing on April 1 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॅँक खातील सीलच्या कारवाईस स्थगिती मनपास दिलासा: १ एप्रिलला कामकाज

जळगाव :जळगाव : मनपाची मालमत्ता व बॅक खाती सील करण्याच्या डीआरटीच्या प्रस्तावित कारवाईस डीआरएटी दिल्लीने मनाई हुकूम केला असून याप्रश्नी आता दिल्ली येथील ट्रीब्युनलपुढे १ एप्रिल रोजी कामकाज होणार आहे. ३४१ कोटींच्या डीआरटीच्या संभावीत कारवाईस स्थगिती ...

बँका बंद असल्याने ग्राहकांची होणार असुविधा - Marathi News | Customers will be inconvenienced because banks are closed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बँका बंद असल्याने ग्राहकांची होणार असुविधा

दिलासा : एस.बी.आय. देणार सुविधा ...

आरोपींच्या अटकेसाठी आयजींना साकडे व्यापारी आत्महत्या प्रकरण : पोलीस यंत्रणेवर केले आरोप - Marathi News | Ivy faces murder: Businessman suicides Case: Accused charged on police machinery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरोपींच्या अटकेसाठी आयजींना साकडे व्यापारी आत्महत्या प्रकरण : पोलीस यंत्रणेवर केले आरोप

जळगाव: आईसक्रीमचा व्यवसाय करणारे अण्णासा वामनसा क्षत्रीय (वय ४९ रा.आनंद नगर महाबळ) यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे, तरीही पोलीस त्यांना अटक करीत नसल्याने त्यांची पत्नी वर्षा क्ष ...

शासकिय वसतीगृहात योगश्िबिर - Marathi News | Yogishbir in the ruling hostel | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :शासकिय वसतीगृहात योगश्िबिर

जळगाव : आदिवासी मुलींच्या शासकिय वसतीगृहात सोहम योग केंद्रातर्फे मोफत योग शिबिर घेण्यात आले. प्रा. गीतांजली भंगाळे यांच्याहस्ते उद्घाटन झाले. सोहम योग केंद्राच्या प्रमुख प्रा. आरती गोरे, योग शिक्षक प्रा. रत्ना चौधरी, व्ही.एस.जाधव उपस्थित होते. ...

सु˜ीच्या दिवशी सुरू राहणार दुय्यम निबंधक कार्यालय - Marathi News | The Office of the Sub-Registrar, which will continue on the day of commencement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सु˜ीच्या दिवशी सुरू राहणार दुय्यम निबंधक कार्यालय

जळगाव- नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या पत्रानुसार १ एप्रिल पासून सुधारित बाजार मूल्यदर तक्ते लागू होणार आहेत. तसेच २४ ते २७ मार्च या कालावधित शासकीय सुट्या जाहीर झालेल्या आहेत. त्यामुळे दस्त नोंदणी संख्येत वाढ ह ...

सु.ग.देवकर स्कूलमध्ये बक्षीस वितरण - Marathi News | Reward distribution in SUD Devkar School | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :सु.ग.देवकर स्कूलमध्ये बक्षीस वितरण

जळगाव : शिक्षक प्रसारक मंडळ संचलित सौ. सु.ग.देवकर प्रायमरी स्कूल मध्ये पालक-शिक्षक संघातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामधील यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ कै. भैयासाहेब गंधे सभागृहात झाला. अध्यक्षस्थानी मंडळाचे सदस्य शर›चंद्र छापेकर ह ...

वंडर वूमन्स क्लबतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम - Marathi News | Cultural program by Wonder Women's Club | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वंडर वूमन्स क्लबतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम

जळगाव : वंडर वुमन्स क्लबतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमात डान्स, नृत्य, गीत व विविध खेळ खेळून विना पाण्याची व प्राकृतिक रंगाची होळी मिलनाचा कार्यक्रम साजरा झाला. ...

१०१ जि.प.शाळा अ श्रेणीत जि.प. शिक्षण समितीची सभा : १८४९ प्राथमिक शाळांना जलशुद्धीकरण यंत्र देण्याचा प्रस्ताव - Marathi News | District Zilla Parishad Meeting of Education Committee: 1849 Proposal for providing water purification equipment to primary schools | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१०१ जि.प.शाळा अ श्रेणीत जि.प. शिक्षण समितीची सभा : १८४९ प्राथमिक शाळांना जलशुद्धीकरण यंत्र देण्याचा प्रस्ताव

जळगाव- जिल्हा परिषदेच्या ठिकठिकाणच्या १०१ प्राथमिक शाळा अ श्रेणीत आल्या आहेत. महिनाभरात ही संख्या २४ ने वाढली आहे. तसेच जि.प.च्या सर्व १८४९ शाळांना जलशुद्धीकरण यंत्र (आरओ) देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती जि.प. शिक्षण समितीच्या सभेत मंगळवारी देण्यात ...

पाण्याचे महत्त्व पटवण्यासाठी सरसावली तरुणाई युवा फाउंडेशनचा अभिनव उपक्रम : गणेश कॉलनी परिसरात केली जनजागृती - Marathi News | Innovative initiative of youth youth youth Foundation to realize the importance of water: Janajagruti in Ganesh Colony area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाण्याचे महत्त्व पटवण्यासाठी सरसावली तरुणाई युवा फाउंडेशनचा अभिनव उपक्रम : गणेश कॉलनी परिसरात केली जनजागृती

जळगाव : आज पाणी वाचवले नाही; तर भविष्यात गंभीर समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे पाणी बचत करणे गरजेचे आहे. याच विषयावर जनजागृती करण्यासाठी युवा फाउंडेशनतर्फे २१ रोजी शहरातील गणेश कॉलनी परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम ...