लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
बदलत्या वातावरणाने बालकांच्या आजारात वाढ - Marathi News | Children's illnesses increase with changing environment | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बदलत्या वातावरणाने बालकांच्या आजारात वाढ

बदलत्या वातावरणामुळे व वाढत्या थंडीने लहान मुलांच्या आजारात लक्षणीय वाढ झाली असून, खाजगी व उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ...

अमळनेरात रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा - Marathi News | The honesty of the rickshaw driver in Amalner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा

रिक्षात सोन्याचे दागिने व पैसे विसरून गेलेल्या महिलेला रिक्षाचालकाने पोलिसांच्या मदतीने पर्स परत करून प्रामाणिकपणा अजूनही शिल्लक असल्याचे दाखवून दिले. ...

अमळनेरात अंबर्शी टेकडीवर महाश्रमदान - Marathi News | Mahashramdan on Ambarshi hill in Amalner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात अंबर्शी टेकडीवर महाश्रमदान

अंबर्शी टेकडीवर शासकीय अधिकारी, कर्मचारी व समाजसेवकांनी मंगळवारी महाश्रमदान केले. ...

रावेर येथे चितोडे वाणी समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यात १६० युवक-युवतींनी दिला परिचय - Marathi News | Interview with 3 youths at the Chitode Vani community bride at Raver | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर येथे चितोडे वाणी समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यात १६० युवक-युवतींनी दिला परिचय

वधू-वर परिचय सोहळ्याला येथील चितोडे वाणी समाज वधू-वर परिचय मेळावा समितीने नवा आयाम देत आयोजित केलेल्या वधू-वर परिचय मेळाव्यात १०० युवक व ६० युवतींनी परिचय सादर केला. ...

मुरूम उपश्यावरून अभियंते धारेवर - Marathi News | Engineers stream from the Murum Bay | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुरूम उपश्यावरून अभियंते धारेवर

जि. प. जलव्यस्थापन सभा ...

एकनाथराव खडसे यांच्या प्रवेशाबाबत चाचपणी करण्यासाठीच सावंत यांचा जळगाव दौरा - Marathi News | Sawant's visit to Jalgaon to test the entry of Eknathrao Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकनाथराव खडसे यांच्या प्रवेशाबाबत चाचपणी करण्यासाठीच सावंत यांचा जळगाव दौरा

पदाधिकाऱ्यांचे जाणून घेतले वैयक्तिक मत ...

कष्ट मुक्ती योजनेंतर्गत उच्च शिक्षणात मेहतरांसाठी दोन टक्के जागा असाव्यात : रामुजी पवार - Marathi News |  There should be two per cent seats for meritorious in higher education under hard work: Ramuji Pawar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कष्ट मुक्ती योजनेंतर्गत उच्च शिक्षणात मेहतरांसाठी दोन टक्के जागा असाव्यात : रामुजी पवार

कष्टमुक्ती योजनेअंतर्गत उच्च शिक्षणात वाल्मिकी मेहतर समाजासाठी दोन जागा राखीव असाव्यात. त्यांना कालबद्धतेने घरे मिळावीत. शासकीय नियम व निकषांवर सफाई कामगारांची संख्या असावी, अशी मागणी राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार यांनी केली आहे. ...

जुन्या पेंशनसाठी शिक्षक आमदारांसह शिक्षक रस्त्यावर - Marathi News | Teachers on the road with teacher legislators for old pensions | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जुन्या पेंशनसाठी शिक्षक आमदारांसह शिक्षक रस्त्यावर

गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांसाठी प्रलंबित असलेल्या जूनी पेन्शन योजनेच्या प्रश्नावर शिक्षक आक्रमक झाले असून चार शिक्षक आमदारांच्या नेतृत्वाखाली वंचित शिक्षकांनी सेवाग्राम ते नागपूर पायी दिंडी काढून नागपूर विधानभवनावर धडकली. ...

शौचालय असुविधेमुळे सचखंड एक्सप्रेस तब्बल अडीच तास उशिराने रवाना - Marathi News | Due to the toilet, Sachkhand Express left for a half hour late | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शौचालय असुविधेमुळे सचखंड एक्सप्रेस तब्बल अडीच तास उशिराने रवाना

सचखंड एक्सप्रेसला शौचालय असुविधेमुळे प्रवाशांनी ताठर भूमिका घेत जोपर्यंत साफसफाई होणार नाही गाडी हलू देणार नाही याकारणाने सचखंड एक्सप्रेला भुसावळ स्थानकावर तब्बल अडीच तासाचा खोळंबा झाला. ...