पिचर्डे येथे गळफास घेवून एकाची आत्महत्या

By Admin | Updated: May 29, 2017 17:09 IST2017-05-29T17:09:17+5:302017-05-29T17:09:17+5:30

पिचर्डे येथील बापू रतन मोरे (वय 45) यांनी शेवग्याच्या झाडाला ठिबक नळीने गळफास घेत आत्महत्या केली.

One of the suicides in a pitch at Picharda | पिचर्डे येथे गळफास घेवून एकाची आत्महत्या

पिचर्डे येथे गळफास घेवून एकाची आत्महत्या

ऑनलाईन लोकमत

भडगाव,दि.29- तालुक्यातील पिचर्डे येथील बापू रतन मोरे (वय 45) यांनी शेवग्याच्या झाडाला ठिबक नळीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना 28 रोजी रात्री 10 वाजता घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले  नाही. पोलीस पाटील हेमराज महाजन यांच्या खबरीवरुन भडगाव पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार सहदेव घुले करीत आहेत.

Web Title: One of the suicides in a pitch at Picharda