शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

अधिका:यांसोबत संबंध गैर नव्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2017 00:20 IST

गिरीश महाजन : नोटाबदली प्रकरणात संशयितांविषयी भूमिका

जळगाव : लोकप्रतिनिधी या नात्याने अधिकारी व कर्मचा:यांशी संपर्क व संबंध असतात. त्यांच्याशी संबंध असणे गैर नाही, अशी भूमिका जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नोटाबदली प्रकरणी चौकशी झालेल्या अधिका:यांशी राजकीय मंडळींच्या संबंधांविषयी बोलताना स्पष्ट केली. नोटाबदलीप्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी, या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. संपर्क कार्यालयात  महाजन यांनी सोमवारी  पत्रकारांनी संवाद साधला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव शहरातील विकास कामांसाठी 25 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र अजून 100 कोटींच्या निधीची मागणी केल्याचे  त्यांनी स्पष्ट केले.25 कोटींच्या निधीमध्ये होणा:या कामांसंदर्भात जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त तसेच लोकप्रतिनिधींची लवकरच बैठक घेणार आहे. जळगाव शहरात अमृत योजनेंतर्गत काम होणार आहे. त्यावेळी पाईप लाईनसाठी खोदकाम होईल, त्यामुळे अमृत योजनेचे काम केल्यानंतर रस्त्याचे काम करावे का? असा दुसरा मतप्रवाह समोर येत आहे. अधिका:यांशी संबंध गैर नाहीचोपडा येथील जिल्हा बँकेच्या शाखेतून जुन्या नोटा बदल केल्याप्रकरणी सीबीआयने जि.प.चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी नंदू वाणी यांची चौकशी केली आहे. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी नंदू वाणी यांचे कुणासोबत संबंध आहे हे जगजाहीर असल्याचे विधान केले होते, याबाबत विचारले असता, त्यांनी अधिकारी यांच्यासोबत संबंध असणे गैर नसल्याचे स्पष्ट केले. लोकप्रतिनिधी म्हणून अनेक अधिकारी व कर्मचा:यांशी संबंध येत असतात. सीबीआयने चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे चौकशी नंतर खरा प्रकार काय आहे, ते समोर येणारच आहे. ज्याने चूक केली आहे त्याला शिक्षा झालीच पाहीजे असे परखड मत त्यांनी नोटबदली प्रकरणाबाबत व्यक्त केले.भादली हत्याकांडाविषयी आजच आपण पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेतल्याचेही ते म्हणाले. काय माहिती हवीय सीबीआयला?सीबीआयने वाणी, पवार, सूर्यवंशी व तायडे हे सेवेत कधी रूजू झाले, त्यांचा हुद्दा, कामाचे स्वरुप, कामाचे तास, रजा केव्हा घेतल्या व इतर माहिती विचारली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर संबंधित अधिकारी व कर्मचारी किती दिवस सुट्टीवर होते, नेमक्या याच दरम्यान त्यांनी सुट्टय़ा घेतल्या का, याबाबतची माहिती सीबीआयला हवी असल्याचे कळते. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) जिल्हा परिषद प्रशासनाकडून जिल्हा बँकेच्या चोपडा शाखेत नोटाबदली केल्याच्या प्रकरणात चौकशी झालेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी, शाखा अभियंता नंदकुमार पवार, कक्ष अधिकारी सुनील सूर्यवंशी व स्थापत्य अभियांत्रिकी सहायक भूषण तायडे यांची आस्थापनाविषयक माहिती मागितली आहे. या वृत्तास जि.प.तील वरिष्ठांनी दुजोरा दिला. सीबीआयने मागितलेली सर्व माहिती जि.प.ने तयार करून ठेवली आहे. ही माहिती कुठे आणि कधी पोहोचवायची याची सूचना सीबीआयने दिलेली नसली तरी सीबीआयकडून फोनद्वारे या माहितीसंबंधी सूचना दिली गेल्यानंतर ती तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे, अशा सूचना सीबीआयच्या अधिका:यांनी जि.प.प्रशासनाला दिल्या आहेत. माहितीची सविस्तर फाईल वरिष्ठ अधिका:याकडे आहे.