शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

पाडळसे प्रकल्पाच्या ठेकेदाराला नोटीस

By admin | Updated: March 22, 2017 00:37 IST

अमळनेर : ६७ लाख ५२ हजार रुपये भरण्याचे आदेश

अमळनेर : महसूल बुडविल्याने, महसूल विभागाने पाडळसे प्रकल्पाच्या ठेकेदाराला नोटीस बजावून तीन दिवसांच्या आत ६७ लाख ५२ हजार  रुपये भरण्याचे बजावले आहे. पैसे न भरल्यास सक्तीची वसुलीची कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस तहसीलदार प्रदीप पाटील यांनी बजावली आहे.निम्न तापी प्रकल्प पाडळसेचा ठेका श्रीनिवास कन्स्ट्रक्शनला (हैदराबाद) देण्यात आलेला आहे. २००३ साली धरणाची नदीपात्राबाहेरील भिंत बांधण्यासाठी परिसरातील शेतांमधील माती वापरली होती. मात्र त्याचा महसूल बुडवल्याने महसूल विभागातर्फे त्याला ६७ लाख ५२ हजार ४८९ रुपयांच्या गौण खनिज कर व दंडाची नोटीस देण्यात आली होती. त्याविरोधात श्रीनिवास कन्स्ट्रक्शनने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात  याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्यांना  १० लाख रुपये न्यायालयात भरण्याचे आदेश दिले होते. परंतु श्रीनिवास कन्स्ट्रक्शनचे कार्यकारी संचालकाने रक्कम भरली नाही. त्यामुळे ‘तुम्ही ६७ लाख ५२ हजार ४८९ रुपये भरण्यास पात्र आहेत आणि नोटीस बजावल्याच्या दिनांकापासून तीन दिवसांच्या आत दंडाची रक्कम व नोटीस फी भरली नाही तर त्याच्या अनुपालनात कसूर झाल्याबद्दल आपल्याविरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम १७४ अन्वये उक्त थकबाकीच्या एक चतुर्थांशापेक्षा अधिक नसेल इतकी अतिरिक्त रक्कम वसूल करण्यात येईल, अशी नोटीस २० रोजी तहसीलदार प्रदीप पाटील यांनी श्रीनिवास कन्स्ट्रक्शनला दिली आहे.        (वार्ताहर)