नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रिया सुरू

By Admin | Updated: September 8, 2015 17:46 IST2015-09-08T17:33:41+5:302015-09-08T17:46:07+5:30

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा माहितीपत्र नवोदय विद्यालय समिती, विभागीय कार्यालय, पुणेच्या संकेत स्थळावर विनामूल्य उपलब्ध आहेत.

Navodaya Vidyalaya admissions process started | नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रिया सुरू

नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रिया सुरू

धुळे : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा माहितीपत्र नवोदय विद्यालय समिती, विभागीय कार्यालय, पुणेच्या संकेत स्थळावर विनामूल्य उपलब्ध आहेत. तरी विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेला प्रवेश अर्ज विद्यार्थी पाचवीला ज्या शाळेत शिकत असेल त्या शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Navodaya Vidyalaya admissions process started