शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

मनपा दवाखान्यांची आयुक्तांनी केली पाहणी

By admin | Updated: June 16, 2015 14:52 IST

शहरातील देवपूर भागात असलेल्या एकवीरादेवी मंदिर परिसर, तसेच विटाभट्टी येथील मनपा दवाखान्याची मनपा आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांनी पाहणी केली

 धुळे : शहरातील देवपूर भागात असलेल्या एकवीरादेवी मंदिर परिसर, तसेच विटाभट्टी येथील मनपा दवाखान्याची मनपा आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांनी पाहणी केली. यावेळी कर्मचार्‍यांना आवश्यक सूचना करण्यात आल्या. त्यात प्रामुख्याने नियमित येणार्‍या रुग्णांचे 'अँनालिसिस' करण्याची सूचना देण्यात आली.महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये औषधसाठा उपलब्ध नसल्याने मोठय़ा प्रमाणात टीका होत होती. त्यामुळे चौथ्यांदा काढण्यात आलेल्या निविदेला अखेर प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे औषधसाठा लवकरच उपलब्ध होणार आहे. महापालिकेच्या दवाखान्यात काही रुग्ण नियमित येतात. आजारी नसतानाही ते काही औषधे फुकटात नेत असल्याने रुग्णांना औषधे शिल्लक राहत नाही. त्यामुळे अशा रुग्णांचे अँनालिसिस करावे. त्यांना समुपदेशन करणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. शहरातील देवपूर परिसरात एकवीरादेवी मंदिराजवळ असलेल्या मनपा दवाखान्याची जागा जवळपास ६ हजार चौरस फूट आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे स्थलांतर करून सदर जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स किंवा मार्केट उभारण्याबाबत विचार भविष्यात होऊ शकतो.