शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गावठी पिस्तुल तयार करणाºयाला दोन पिस्तुलसह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 23:12 IST

स्थानिक गुन्हे शाखेने पिस्तुल तयार करणाºया गुरुचरणसिंग आवसिंग बर्नाला (२५, रा.उमर्टी, ता.सेंधवा, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) याच्या मुसक्या आवळल्या आहेत. जळोद, ता. अमळनेर गावापासून एक कि.मी.अंतरावर असलेल्या पुलाखाली त्याने लपविले दोन गावठी पिस्तुल जप्त करण्यात आहे.

ठळक मुद्दे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईपुलाखाली लपविले होते पिस्तुल

जळगाव- स्थानिक गुन्हे शाखेने पिस्तुल तयार करणाºया गुरुचरणसिंग आवसिंग बर्नाला (२५, रा.उमर्टी, ता.सेंधवा, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) याच्या मुसक्या आवळल्या आहेत. जळोद, ता. अमळनेर गावापासून एक कि.मी.अंतरावर असलेल्या पुलाखाली त्याने लपविले दोन गावठी पिस्तुल जप्त करण्यात आहे.भुसावळसह जिल्ह्यात झालेल्या बहुतांश घटनांमध्ये गावठी पिस्तुलचाच वापर झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले व अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी पिस्तुल रॅकेटच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेतला व त्याअनुंषगाने स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांना सूचना केल्या. रोहोम यांनी यासाठी हवालदार नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, सुनील दामोदरे, मनोज दुसाने, प्रवीण हिवराळे, किरण धनगर, महेश पाटील, दीपक पाटील यांच्यासह विजय पाटील व नरेंद्र पाटील यांचे पथक नेमून गावठी पिस्तुलची निर्मिती व विक्री याचे रॅकेट शोधायला सुरुवात केली. पोलिसांनी केलेल्या तपासात भुसावळात वापरण्यात आलेले पिस्तुल उमर्टी येथून आणल्याचे निष्पन्न झाले.उमर्टीतूनच उचलले पिस्तुल बनविणा-यालाया पथकाने शुक्रवारी उमर्टी येथे जावून गुरुचरणसिंग आवसिंग बर्नाला यालाच ताब्यात घेतले. त्याने आपण पिस्तुल तयार करुन ते २० हजार रुपयात विक्री करीत असल्याचे सांगितले. अमळनेर तालुक्यातून दोन पिस्तुलची आॅर्डर होती, त्यामुळे हे पिस्तुल घेऊन जात असताना पोलीस तपासणी सुरु असल्यामुळे जळोद गावाजवळ एका पुलाखाली हे पिस्तुल लपविल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे पोलिसांनी बर्नाला याला घेऊन थेट जळोदजवळील पुल गाठला. तेथे त्याने लपविले दोन्ही पिस्तुल काढून दिले. दरम्यान, याप्रकरणी शनिवारी मारवड, ता.अमळनेर पोलीस स्टेशनला बर्नाला याच्याविरुध्द आर्म अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव