शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आमदार भोळे यांनी आपली पात्रता तपासावी अन्यथा आम्ही जाणीव करून देऊ - शरद तायडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:16 IST

जळगाव : शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेत शिवसेना महानगर प्रमुख ...

जळगाव : शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेत शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे यांनी सुरेश भोळे यांना आपली पात्रता तपासण्याचा सल्ला एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली होती, त्यास तायडे यांनी उत्तर दिले आहे. आमदार भोळे यांनी शहरातील जनतेला मामा बनवण्याचे धंदे बंद करावेत. ज्यांना आपल्या पक्षातले नगरसेवक कंटाळले होते त्यांना मुख्यमंत्र्यांवर बोलण्याचा अधिकार नाही. महाविकास आघाडी सरकारच्या कामावर विश्वास ठेवून अनेक नगरसेवक जि. प. सदस्य भाजपाला सोडचिट्ठी देत आहेत. ज्या उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली त्यांच्याच आदेशाने आम्ही आपल्यासाठी निवडणुकीत मते मागितल्याची आठवण कदाचित आमदारांना नसावी. यापुढे जर मुख्यमंत्र्यांवर टीका केली तर शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देईल असा इशारा शिवसेनेच्या महानगरप्रमुखांनी दिला आहे.