चोपडा शेतकी संघाची सभा शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 23:19 IST2019-09-15T23:19:22+5:302019-09-15T23:19:27+5:30

चोपडा : येथे शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची ५९ वी वार्षिक सभा १४ रोजी शांततेत पार पडली. संस्थेचे प्रेसिडेंट ...

Meeting of Chopda Farmers' Union | चोपडा शेतकी संघाची सभा शांततेत

चोपडा शेतकी संघाची सभा शांततेत


चोपडा : येथे शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची ५९ वी वार्षिक सभा १४ रोजी शांततेत पार पडली.
संस्थेचे प्रेसिडेंट चंद्रशेखर भिमराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. यात आठ विषय विषयांवर चर्चा झाली. संस्थेच्या पंचक येथील शेतजमिनीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. संचालक, माजी जि.प. अध्यक्ष गोरख पाटील, बाजार समिती माजी सभापती गिरीश पाटील, देखरेख संघाचे माजी चेअरमन भास्कर बाबूराव पाटील आदी उपस्थित होते.

 

Web Title: Meeting of Chopda Farmers' Union