शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मनीष जैन पुन्हा निवडणूक लढणार

By admin | Updated: June 16, 2014 12:40 IST

माजी आमदार मनीष जैन हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच त्यांनी एका कार्यक्रमात विधानपरिषद व विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

जळगाव- माजी आमदार मनीष जैन हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच त्यांनी एका कार्यक्रमात विधानपरिषद व विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देवून मनीष जैन हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. रावेर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून आपले नशीब अजमावले मात्र नशीबाने त्यांना साथ दिली नाही. भाजपाच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी त्यांना पराभूत केले. त्यानंतर मनीष जैन हे स्वस्थ न बसता त्यांनी आगामी निवडणुकीची तयारी सुरू केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेऊन त्यांनी विधान परिषद व विधानसभेची निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.आता पवार त्यांना विधानपरिषदेसाठी संधी देतात की विधानसभेसाठी याकडे जनतेचे लक्ष लागून आहे. विधानसभेची निवडणूक जामनेर मधून लढणार की जळगावमधून याबाबतही मतदारांमध्ये उत्सुकता आहे. --------गेल्या वेळेस विधानपरिषदेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविली, ती माझे राजकीय गुरू आमदार सुरेशदादा जैन यांच्या आशीर्वादाने जिंकली. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्ष नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. नेतृत्वाचे आदेश असले तर विधानसभा किंवा विधानपरिषदेची निवडणूक लढेल.-मनीष जैन, माजी आमदार.