शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या युवक जोडो अभियानाला पाचोऱ्यात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:11 IST

या वेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ, रवींद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, गौरव पाटील, अभिलाषा ...

या वेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ, रवींद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, गौरव पाटील, अभिलाषा रोकडे, भूषण पाटील, अझर खान, हर्षल पाटील, अमोल भागवत, दीपक पाटील यांनी मनोगत मांडले. सूत्रसंचालन प्रा. माणिक पाटील यांनी केले.

प्रास्ताविक सुदर्शन सोनवणे यांनी आणि आभार अभिजित पवार यांनी मानले.

या वेळी दिलीप वाघ, संजय वाघ, विधानसभा क्षेत्रप्रमुख नितीन तावडे, तालुकाध्यक्ष नगरसेवक विकास पाटील, विनय जकातदार, प्रा. भागवत महालपुरे, रणजित पाटील, विजय पाटील, भोला चौधरी, तालुकाध्यक्ष संतोष जाधव, पाचोरा शहराध्यक्ष अझर खान, रझ्झाक बागवान, सत्तार पिंजारी, हर्षल पाटील, राहुल पाटील, स्वप्निल पाटील, शाळीग्राम मालकर, अविनाश पाटील, पिंटू भामरे, अभिजित पवार, पंकज गढरी, अरुण सोनवणे, विनोद हिरामण पाटील, स्वदेश पाटील, बाबाजी पाटील उपस्थित होते.

यशस्वितेसाठी उमेश एरंडे, सचिन शिंदे, गोपी पाटील, अरुण पाटील, गौरव शिरसाठ, हेमंत पाटील, रवी राठोड, प्रा. प्रदीप वाघ, प्रा. नितीन पाटील, संतोष महाजन, सुनील पाटील, कुणाल पाटील, राजेंद्र साळुंखे, देवेंद्र चव्हाण, समाधान पाटील, दीपक पाटील, पिंटू पाटील, योगेश सूर्यवंशी, गुलाब पाटील, विवेक आदींनी परिश्रम घेतले.