शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्याचा अपहरणाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 21:33 IST

जळगाव - वडीलांना फोन करण्यासाठी मोबाईल मागणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्याला मारहाण करून दोघांनी अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी ...

जळगाव- वडीलांना फोन करण्यासाठी मोबाईल मागणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्याला मारहाण करून दोघांनी अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली आली आहे़ दरम्यान, प्रसंगावधान राखवत विद्यार्थ्याने गुजराल पेट्रोलपंप परिसरात दुचाकीवरून उडी घेत स्वत:ची सुटका करून घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला़ याबाबत पालकांनी रामानंदनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे़शहरातील ओरियन सीबीएसई स्कूलच्या इयत्ता सहावीच्या वर्गात योजीत रामेश्वर चव्हाण हा विद्यार्थी शिक्षण घेत आहे़ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक डॉ़ आऱआऱ चव्हाण यांचा तो पुत्र आहे़ दरम्यान, बुधवारी सकाळी योजीत हा स्कूल व्हॅनने शाळेत आला़ मात्र, शाळेचा गणवेश घातलेला नसल्यामुळे दुपारी १२़२५ वाजेच्या सुमारास शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आला व गणवेश आणण्यासाठी वडीलांना फोन करण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीजळव मोबाईल मागितला़ परंतू, त्या व्यक्तीने त्यास बाजूला घेऊन जात मारहाण केली व दुचाकीवर असलेल्या दुसºया साथीदाराला बोलवून योजीत याचे हाताने तोंड दाबून अपहरण करण्याचा प्रयत्न केला़दुचाकीवरून घेतली उडीअपहरणकर्ते दुचाकीवरून योजीत याला घेऊन जात असताना गुजराल पेट्रोल पंपाजवळ दुचाकी हळू झाली़ ही संधी ्रपाहत योजीतने दुचाकीवरून उडी घेतली़ यात त्याच्या पायाला दुखापत झाली़ नंतर त्याने जवळच असलेल्या मेडीकल स्टोअर्सवरून वडील प्रा़ डॉ़ आऱआऱ चव्हाण यांना फोन केला़ व त्यांना बोलवून संपूर्ण हकीकत सांगितली़ हा प्रकार त्यांनी त्वरित शाळा व पोलिसांना कळविला़ तसेच पोलिसात तक्रार दाखल केली़पालकांकडून घटनेची माहिती मिळाली असून त्यांना पोलिसात तक्रार देण्याचे सूचविल्यानंतर त्यांनी तक्रार दिली आहे़ सीसीटीव्ही फुटेजही तपासले आहे़ तर सुरक्षारक्षकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत़- सुषमा कंची, मुख्याध्यापिका, ओरियन सीबीएसई स्कूल

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव