शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

कर्कीत पावणेदोन लाखाची चोरी

By admin | Updated: July 4, 2017 11:17 IST

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रय} : कडी-कोयंडा तोडून चोर घुसले घरात

 ऑनलाईन लोकमत

मुक्ताईनगर, दि.4 - तालुक्यातील  कर्की या गावात 2 जुलै रोजी मध्यरात्री अज्ञात चोरटय़ांनी  धुमाकूळ घालत घरफोडी करून पावणे दोन लाखांचा ऐवज लांबविला तर अन्य एका घरासह विठ्ठल -रुक्मिणी मंदिर व पानटपरीला देखील लक्ष्य केले.
कर्की येथील धनंजय दशरथ पाटील हे झोपलेले असताना घराच्या मागील बाजूच्या दाराचे कुलूप व कडी कोयंडा तोडून चोरटय़ांनी घरात प्रवेश केला. कपाटातील चार तोळे सोन्याची पोत (80 हजार), 15 ग्रॅम सोन्याचा हार (30 हजार), 5  ग्रॅम सोन्याच्या साखळ्या (12 हजार),  5 ग्रॅम कानातील सोन्याचे टॉप (10 हजार), एक ग्रॅम वजनाची सोन्याची बाही (2 हजार) आणि 44 हजार रुपये रोख असा एकूण एक लाख 78  हजार रुपयाचा ऐवज लांबवून  पोबारा केला. पहाटे  पाटील यांच्या प}ी उठल्यानंतर  घरात चोरी झाल्याचा हा प्रकार लक्षात आला.
दुस:या घराकडे मोर्चा
चोरटय़ांनी कडू नागराज पाटील यांच्याकडे ही घरफोडी केली, मात्र गुन्हा दाखल नसल्याने या घरफोडीतील तपशील कळू शकला नाही.
चोरटे मंदिरातही शिरले
दरम्यान, गावातील विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात ही चोरटे घुसले. येथे त्यांच्या हाती काहीच लागले नाही गावाबाहेर पडताना चोरटय़ांनी  पानटपरीला ही लक्ष केले होते.