शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

किन्हीत लाखाची विदेशी दारू जप्त

By admin | Updated: April 11, 2017 00:19 IST

धडक कारवाईने खळबळ : अंजाळे शिवारात 58 हजारांची गावठी दारू नष्ट

भुसावळ / यावल : अवैधरीत्या दारूची विक्री होत असल्याच्या माहितीनंतर भुसावळ तालुक्यातील किन्ही येथे लाखाची विदेशी दारू जप्त करण्यात आली तर यावल तालुक्यातील अंजाळे येथे 58 हजारांच्या गावठी दारूसह रसायन नष्ट करण्यात आल़े दरम्यान, या कारवाईने अवैधरीत्या व्यवसाय करणा:यांमध्ये मोठी खळबळ उडाली आह़े4किन्हीत लाखाची दारू जप्त भुसावळ तालुक्यातील किन्ही येथील दगडू राजाराम येवले यांच्याकडे अवैधरीत्या मोठय़ा प्रमाणावर मद्याचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सोमवारी दुपारी तालुका पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 96 हजार 640 रुपयांचे मद्य जप्त करण्यात आल़े सहायक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधिन सहायक पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब गायधनी, पोलीस उपनिरीक्षक सचिन खामगड तसेच पोलीस कर्मचा:यांचा कारवाईत सहभाग होता़ अंजाळेत 58 हजारांचे रसायन नष्टयावल- तालुक्यातील अंजाळे येथील तापी नदीपात्रातील तीन हातभट्टींवर पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्यासह पथकाने सोमवारी पहाटे धाड टाकत 110 लीटर  गावठी दारूसह 58 हजार रुपयांचे कच्चे रसायन नष्ट केल़े अंजाळे येथील राजेंद्र सोनवणे, गोपाळ सपकाळे, भिका सपकाळे यांच्यावर मुंबई पोलीस अधिनियमनाद्वारे कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी पहाटे सहा वाजता येथील फौजदार अशोक अहिरे, हवालदार संजीव चौधरी, राहुल चौधरी, राहुल पांचाळ यांच्या  पथकाने ही कारवाई केली आहे. किन्हीत लगAसराईनिमित्त जमवला मद्याचा साठा4भुसावळ तालुक्यातील किन्ही येथील संशयित आरोपीने गावात असलेल्या लगAांचा हंगाम पाहता ब:हाणपूर (मध्य प्रदेश) येथून दारूचा साठा आणला होता़ भुसावळ तालुका पोलिसांना खब:यांकडून दारूसाठा करण्यात आल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर परिवेक्षाधिन सहायक पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, पोलीस निरीक्षक बाळासाहेब गायधनी व सहका:यांनी अचानक छापा टाकत आरोपीच्या ताब्यातून मद्याचा साठा जप्त केला़ आरोपीला न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावण्यात आल्याचे गायधनी यांनी सांगितल़ेकिनगावात 14 हजार 500 रुपयांचा साठा जप्त4फैजपूर उपअधीक्षक कार्यालयाच्या पथकाने किनगाव येथील लुकमान इस्माईल तडवी याच्याकडून 35 देशी दारूच्या बाटल्या व 12 हजार 500 रुपयांची रोकड असा 14 हजार 500 रुपयांचा माल जप्त झाला़