के. के. उर्दू हायस्कूलमध्ये भाषा संवर्धन पंधरवडाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST2021-02-05T05:59:39+5:302021-02-05T05:59:39+5:30

`एक शाम देश के नाम` मुशायरा उत्साहात जळगाव : कादरिया फाऊंडेशन व हम सब ग्रुपच्या विद्यमाने उस्मानिया पार्क येथे ...

K. K. End of language conservation fortnight in Urdu high school | के. के. उर्दू हायस्कूलमध्ये भाषा संवर्धन पंधरवडाचा समारोप

के. के. उर्दू हायस्कूलमध्ये भाषा संवर्धन पंधरवडाचा समारोप

`एक शाम देश के नाम` मुशायरा उत्साहात

जळगाव : कादरिया फाऊंडेशन व हम सब ग्रुपच्या विद्यमाने उस्मानिया पार्क येथे `एक शाम देश के नाम` या मुशायराचे आयोजन केले होते. डॉ.शांताराम सोनवणे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी करीम सालार, गफ्फार मलिक, मुफ्ती हारून नदवी, फारूक शेख, नवनाथ दारकुडे, मुकुंद सपकाळे, विनोद देशमुख, गुलाब फतेह मोहम्मद, इरफान नुरी व अयाज अली उपस्थित होते. सूत्रसंचालन वसीम खलील यांनी केले.

रोटरी क्लबतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

जळगाव : रोटरी क्लब जळगावतर्फे मदतीचा हात उपक्रमातंर्गत बेघर निवारा केंद्र जळगाव येथे नुकतेच जीवनाश्यक वस्तूंचे वितरण केले. यावेळी अध्यक्ष धनराज कासट, सागर मुंदडा, सचिव अश्विन मंडोरा, चेतन सोनी, पुनीत भल्ला, चंदन जाखेटे, करण ललवाणी,नीरज अगरवाल, योगेश कलंत्री, हितेश सुराणा, पुनीत रावलानी, निलेश नाथानी सचिन बलदवा, निखिल मुंदडा उपस्थित होते.

Web Title: K. K. End of language conservation fortnight in Urdu high school