शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ८ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ८ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
5
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
6
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
7
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
8
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
9
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
10
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
11
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
12
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
13
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
14
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
15
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
16
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
17
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
18
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
19
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
20
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या आठ महिन्यात राठोड यांनी मिळविली दीडशे प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 21:03 IST

जळगाव : वर्धमान सी.बी.एस.ई. इंग्लिश मीडियम स्कूलमधील उपक्रमशील शिक्षक बी.एस. राठोड यांनी विविध प्रश्नमंजुषा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून अवघ्या आठ ...

जळगाव : वर्धमान सी.बी.एस.ई. इंग्लिश मीडियम स्कूलमधील उपक्रमशील शिक्षक बी.एस. राठोड यांनी विविध प्रश्नमंजुषा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून अवघ्या आठ महिन्यात तब्बल दीडशे प्रमाणपत्र मिळविली. त्याच्या यशाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.जून २०२० पासून आजतागायत ऑनलाइन पद्धतीने झालेल्या विविध विषयावरील स्पर्धेमध्ये तसेच कोविड-१९ काळात जनजागृतीसाठी आयोजित राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध प्रश्नमंजुषा स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला होता. कोरोना काळात विद्यापीठ स्तरावर व्यापक स्वरूपात जनजागृती व्हावी म्हणून विविध प्रकारचे स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात प्रश्नमंजुषा, ऑनलाइन वेबिनार असे अनेक स्पर्धेत त्यातही त्यांचा सहभाग होता. माय जिओच्या सरकारी वेबसाईटवरून ५० पर्यंत प्रमाणपत्र मिळविली असून महाविद्यालय इतर स्वयंसेवी संस्थांकडून विविध प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव