शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

मी राजकीय क्षेत्रातला संकटमोचक तर दुष्काळाचा संकटमोचक निसर्ग - गिरीश महाजन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 6:20 PM

मी राजकीय क्षेत्रातला संकटमोचक आहे. दुष्काळाचा संकटमोचक  निसर्ग आहे

जळगाव : आगामी काळात नदी जोड प्रकल्पाला प्राधान्य असेल. केंद्राकडून  न  मिळाल्यास राज्य निधी उभारून १३ ते १४ हजार कोटींचा निधी या प्रकल्पासाठी देईन,  अशी माहिती जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे नवे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मी राजकीय क्षेत्रातला संकटमोचक आहे. दुष्काळाचा संकटमोचक  निसर्ग आहे, ओव्हर कमी आणि रन जास्त काढायचे असल्याचेही  ते म्हणाले. पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर महाजन यांचे  सोमवारी दुपारी प्रथमच  जळगावात आगमन झाले.  त्यांचे रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. मी राजकीय क्षेत्रातला संकट मोचक आहे. दुष्काळाचा संकट मोचक  निसर्ग आहे.  निसर्गापुढे कुणाचेही चालत नाही. यंदा चांगला पाऊस पडावा अशी प्रार्थना आपण सर्व करू या.. असेही ते म्हणाले. ओव्हर कमी रन जास्तहाती आता फार काळ नाही. तीन चार महिने आहेत. ‘ओव्हर कमी आणि रन जास्त’ अशी आपली स्थिती आहे. तीन- चार महिनेच काय ते हाती आहेत. त्यात त्यात जिल्ह्याला जास्तीत जास्त न्याय मिळवून देण्याचा आपला प्रयत्न असेल.   स्वागतासाठी आणला हत्तीदरम्यान, गिरीश महाजन यांच्या स्वागत यात्रेसाठी त्यांना हत्तीवर बसवून मिरवणूक काढण्यात येणार होती.  काही कार्यकर्त्यांनी सजविलेली उघडी जिपही रेल्वे स्थानकावर आणली होती. मात्र प्रचंड गर्दी व उन्हामुळे महाजन यांनी  हत्तीवरून वा उघड्या जिपवरून मिरवणूक काढण्यास नकार देत थेट चारचाकी वाहनाकडे जाणे पसंत केले.   तेथून त्यांनी सर्वांना अभिवादन करत अजिंठा विश्रामगृह गाठले.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनJalgaonजळगावMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारdroughtदुष्काळ