लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ

Drought, Latest Marathi News

टेंभू योजनेचे पाणी आटपाडीच्या ओढ्यात खळाळले - Marathi News | The water of the Tembhu Yojana spilled into the stream of Atpadi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टेंभू योजनेचे पाणी आटपाडीच्या ओढ्यात खळाळले

सध्या आटपाडी तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ लागली असतानाच आटपाडीचा तलाव तुडुंब भरून वाहत असून, सांडव्याद्वारे पाणी शुक ओढा पात्रामार्गे सांगोल्याकडे जात असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. ...

निवडणुकीत गुंतलेले नेते दुष्काळाकडे पाहणार का ? - Marathi News | Will the leaders involved in the election look at the drought? | Latest satara News at Lokmat.com

सातारा :निवडणुकीत गुंतलेले नेते दुष्काळाकडे पाहणार का ?

खटाव - माणमध्ये १०१ गावांना १०९ टँकरद्वारे पाणी ...

पाण्याअभावी मोसंबीच्या बागा करपल्या; फळबागांवर फिरवला जातोय जेसीबी - Marathi News | Mosambi orchards cut due to lack of water, JCB moved to orchards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाण्याअभावी मोसंबीच्या बागा करपल्या; फळबागांवर फिरवला जातोय जेसीबी

जड अंतकरणाने शेतकऱ्यांवर मोसंबीची बाग नष्ट करण्याची वेळ ...

दुष्काळात मोसंबीच्या बागा वाचविण्यासाठी कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन - Marathi News | Agricultural scientists have guided the farmers to save Mosambi orchards during drought | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळात मोसंबीच्या बागा वाचविण्यासाठी कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांनी केले मार्गदर्शन ...

धुळे जिल्ह्यातील धरणांत केवळ 25 टक्के जलसाठा, कुठल्या धरणात किती पाणी शिल्लक  - Marathi News | Latest News water scarcity Only 25 percent water storage in dams in Dhule district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धुळे जिल्ह्यातील धरणांत केवळ 25 टक्के जलसाठा, कुठल्या धरणात किती पाणी शिल्लक 

धुळे जिल्ह्यातील लघु अणि मध्यम प्रकल्पात पाण्याचा अवघा साठा २५ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. ...

काळजी नको, दुष्काळात फळबागा वाचविण्यासाठी ‘या’ चार गोष्टींचा अवलंब करा - Marathi News | follow 'these' four tips to save orchards during drought | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काळजी नको, दुष्काळात फळबागा वाचविण्यासाठी ‘या’ चार गोष्टींचा अवलंब करा

ठिबकद्वारे फळबागांना पाणी देतानाही काळजी घेणे गरजेचे आहे. ठिबक संच सुरळीत चालला तरच फळझाडे जगून उत्पादन वाढणार आहे. संच सुरळीत चालतो किंवा नाही हे शेतकर्‍यांनी नियमितपणे पाहिले पाहिजे. पंप चालू असताना प्रेशरगेजचे नियमित निरीक्षण करणे आवश्यक आहे. ...

Ujani Dam 'उजनी' ३० जूनपर्यंत किती टीएमसीने घटणार - Marathi News | Ujani Dam 'Ujani' will decrease by how much TMC till June 30 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam 'उजनी' ३० जूनपर्यंत किती टीएमसीने घटणार

१ मार्चपासून १.२० टीएमसी पाणी बाष्पीभवनाने कमी झाले असून ३० जूनपर्यंत आणखी अडीच टीएमसी पाणी बाष्पीभवनाने कमी होणार आहे. ...

ओसाड माळरानावर विविध आंतरपिकातून फुलवली एकात्मिक शेतीची स्वप्ने - Marathi News | Dreams of integrated agriculture flourished through various intercropping on the barren Malran | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ओसाड माळरानावर विविध आंतरपिकातून फुलवली एकात्मिक शेतीची स्वप्ने

तिकूल परिस्थितीवर मात करून पोखरी (ता. आंबेगाव) येथील सोमनाथ बेंढारी यांनी उपलब्ध पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून शेतामध्ये यंदा उन्हाळी बटाट्याची लागवड करून ५० पिशव्या बटाट्याचे उत्पादन घेतले आहे. ...