लाइव न्यूज़
 • 06:40 PM

  सावंतवाडी : राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांच्यावर शासकीय इतमामात अत्यसंस्कार, पालकमंत्री दीपक केसरकर उपस्थीत

 • 06:22 PM

  मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्यघटनेबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी संभाजी भिडेविरोधात मुंबईच्या भोईवाडा पोलीस ठाण्यात काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी केली तक्रार

 • 06:02 PM

  मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्यघटनेबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी संभाजी भिडेविरोधात मुंबईच्या भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार; काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी केली तक्रार

 • 05:51 PM

  नवी दिल्ली : आरोपपत्र दाखल करण्यासाठी सीबीआयवर दबाव टाकण्यात आला. पी. चिदंबरम यांचा केंद्र सरकारवर आरोप.

 • 05:48 PM

  अहमदनगर : पुरवठा निरीक्षक नितीन गर्जे यास २ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

 • 05:40 PM

  मुंबई - मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या हद्दीत समुद्राच्या किनाऱ्यावरील खडकात सापडला महिलेचा मृतदेह

 • 05:22 PM

  नवी दिल्ली : काँग्रेसच्या कार्यसमितीची बैठक 22 जुलैला संसदेत होणार आहे.

 • 04:35 PM

  जम्मू-काश्मीर : हंदवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक.

 • 03:48 PM

  नवी दिल्ली - आपने आपल्या खासदारांना व्हिप बजावून अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान करण्याचे दिले आदेश

 • 03:16 PM

  गडचिरोली - देसाइगंज येथील शाकिर हाशमी या 35 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

 • 02:09 PM

  नागपूर - विधानभवनासमोर एका अपंग व्यक्तीकडून स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न, पोलिसांनी घेतले ताब्यात.

 • 02:01 PM

  मुंबई - अविश्वास प्रस्तावादरम्यान शिवसेना मोदी सरकारच्या बाजूने मतदान करणार

 • 01:38 PM

  मुंबई - दूध दरवाढीबाबत आज तोडगा निघण्याची शक्यता, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आज रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता

 • 01:23 PM

  परभणी : नंदखेडा रोड येथे अज्ञात वस्तूचा स्फोट, बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल

 • 01:09 PM

  औरंगाबाद हिंसाचारामुळे विप्रोचा प्रकल्प रद्द झाला - राज ठाकरे

All post in लाइव न्यूज़