भडगाव पंचायत समितीत गृहप्रवेश कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:12 IST2021-06-17T04:12:06+5:302021-06-17T04:12:06+5:30

यावेळी तालुक्यातील चांगले काम करणाऱ्या ५ गावांतील लाभार्थींची निवड करण्यात आली होती. त्यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधून ...

Home entry program in Bhadgaon Panchayat Samiti | भडगाव पंचायत समितीत गृहप्रवेश कार्यक्रम

भडगाव पंचायत समितीत गृहप्रवेश कार्यक्रम

यावेळी तालुक्यातील चांगले काम करणाऱ्या ५ गावांतील लाभार्थींची निवड करण्यात आली होती. त्यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधून झालेल्या कामांची विचारपूस केली. तसेच यावेळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आर.ओ. वाघ, पंचायत समिती सभापती अर्चना पाटील, डाॅ. विशाल पाटील, आण्णा मोरे, निंभोरा येथील सरपंच दिलीप पाटील व ग्रामसेवक सुनीता चौधरी व क्लार्क पुंडलिक कोळी यांच्या हस्ते लाभार्थी जगन बाबुलाल भिलचा सत्कार करून गृहप्रवेश घराची चावी देण्यात आली.

फोटो — भडगाव पंचायत समितीत निंभोऱ्याचे सरपंच दिलीप पाटील, लाभार्थी जगन भिल, ग्रामसेविका सुनीता चौधरी यांना चावी देताना गटविकास अधिकारी आर. ओ. वाघ, डाॅ. विशाल पाटील व ग्रामपंचायत कर्मचारी. १७सीडीजे ३

Web Title: Home entry program in Bhadgaon Panchayat Samiti