शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

गुरू रविदास क्लबतर्फे गुणवंतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : चर्मकार समाजातील दहावी ते पदव्युत्तर परीक्षेत यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यर्थ्यांचा सन्मान सोहळा गुरू रविदास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : चर्मकार समाजातील दहावी ते पदव्युत्तर परीक्षेत यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यर्थ्यांचा सन्मान सोहळा गुरू रविदास क्लबतर्फे रविवारी ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. खासदार उन्मेष पाटील, माजी मुख्य अभियंता राजेंद्र बाविस्कर यांनी या सोहळ्यात मार्गदर्शन केले.

यावेळी डॉ. हर्षद काकडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक माजी शिक्षणाधिकारी यशवंत ठोसर यांनी केले. स्वागत डॉ. सुनील सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन सुनील वानखेडे यांनी केले. आभार संजय वानखेडे यांनी मानले. डॉ. सुनील निंभोरे, डॉ. सुजल सूर्यवंशी, प्रा.गणेश सूर्यवंशी, डॉ.संपत वानखेडे, पी.आर.आंबेडकर, अलका भटकर, उज्ज्वला वाडेकर, सविता निंभोरे, डॉ. जयश्री सूर्यवंशी, प्रा. हेमांगी वानखेडे, प्रा. विठ्ठल सावकारे, संजय बाविस्कर, कैलास वाघ, गजानन दांडगे आदी उपस्थित होते.

यावेळी अजिंक्य जयकर, नेहा बाविस्कर, अद्वैत ठोसरे, कृष्णा मोरे, हर्षाली बाविस्कर, ओजस सावकारे, गोविंद निंभोरे, जितेश बाविस्कर, संभव सूर्यवंशी, तेजस सावकारे, कौस्तुभ नेटके, महेंद्र शेकोकार या विद्यार्थ्यांसह देवश्री वानखेडे, रोहिणी तायडे, अभिषेक जयकर, ईश्वर निंभोरे, डॉ. निखिल वानखेडे, प्रियंका सुरनाशे, डॉ. कुणाल सूर्यवंशी, डॉ.संजय भटकर, डॉ. मनोहर भगीरथ यांचा सन्मान करण्यात आला.