शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

जैन इरिगेशनचा अपेडातर्फे गोल्डन ट्रॉफीने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2017 16:04 IST

जैन फार्म फ्रेश फुडस् लिमिटेडचे संचालक अथांग जैन यांनी स्वीकारला सन्मान

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि.13 - येथील जैन इरिगेशन सिस्टीमच्या फळप्रक्रिया विभागास 2014-15 आणि 2015-16 या आर्थिक वर्षात गुणवत्ता व नियार्तीमध्ये सर्वोच्च कामगिरी केल्याबद्दल ‘अपेडा’ तर्फे गोल्डन ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 12 जून रोजी दिल्ली येथील विज्ञान भवनात केंद्रीय वाणिज्य सचिव रिता तिओतीया यांच्याहस्ते जैन फार्म फ्रेश फुडस् लिमिटेडचे संचालक अथांग जैन व व्हाईस प्रेसिडेंट, (सेल्स अॅण्ड माकेर्टींग) रोशन शाह यांनी हा सन्मान स्वीकारला.  
भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयांतर्गत कार्य करणा:या ‘अॅग्रिकल्चरल अॅण्ड प्रोसेस फूड प्रॉडक्ट एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट अॅथॉरिटी म्हणजेच ‘अपेडा या संस्थेतर्फे देशभरातील कृषी उत्पादने, प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील जास्तीत जास्त निर्यात आणि चांगल्या गुणवत्तेबद्दल विशेष कामगिरी करणा:या फळ प्रक्रिया आणि अन्य प्रक्रिया उद्योगांना दरवर्षी प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराच्या रुपाने जैन इरिगेशन लिमिटेडचा सलग 15 वेळा अपेडातर्फे गौरव झाला.