शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
3
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
4
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
5
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
6
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
7
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
8
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
9
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
10
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
11
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
12
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
13
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
14
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
15
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
16
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
17
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
18
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
19
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
20
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
Daily Top 2Weekly Top 5

चौकशीनंतर अंतिम निलंबनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:16 IST

================== भाजी बाजारामुळे वाहतुकीची कोंडी जळगाव : गेल्या काही दिवसांपासून पिंप्राळा रस्त्यावर भाजी बाजार भरत ...

==================

भाजी बाजारामुळे वाहतुकीची कोंडी

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून पिंप्राळा रस्त्यावर भाजी बाजार भरत आहे. शुक्रवारी संध्याकाळी या बाजारामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. दुसरीकडे भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी अक्षरशः सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविला होता.

=================

विनाकारण फिरणाऱ्यांची अँटिजन चाचणी

जळगाव : विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची रस्त्यावरच अँटिजन चाचणी करण्याची मोहीम सध्या पोलीस दल व आरोग्य विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या चौथ्या दिवशी गणेश कॉलनी भागात विनाकारण फिरणाऱ्यांची अँटिजन चाचणी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती.

=============

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

जळगाव : प.न. लुंकड कन्याशाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या पर्यवेक्षिका स्वाती नेवे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक साहेबराव बागूल यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनावर अभ्यासपूर्ण विचार मांडले.