शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ प्राधिकरणाच्या रिक्त जागा भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 21:49 IST

जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या काही अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष व सदस्य पदे रिक्त झाली असून प्राधिकरणावरही ...

जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या काही अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष व सदस्य पदे रिक्त झाली असून प्राधिकरणावरही प्राध्यापक, विद्यार्थी, संस्थाचालक, प्राचार्य यांच्या जागा रिक्त आहेत़ या जागा पारदर्शकपणे भरण्यात याव्यात, यासाठी त्वरित विद्यापीठाच्या स्थायी समितीची बैठक घेण्यात यावी अशी मागणी एनुक्मटो संघटनेकडून करण्यात आली आहे़नुकतीच एनमुक्टो संघटनेची बैठक झाली़ यामध्ये संघटनेचे अध्यक्ष प्रा़ डॉ़ संजय सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती़ बैठकीत सोनवणे यांनी विद्यापीठ प्राधिकरणाच्या रिक्त जागांबाबत उपस्थितांना माहिती दिली़ नंतर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्याच्या कार्यपध्दतीवर चर्चा करण्यात येऊन बैठकीत रोष व्यक्त करण्यात आला़ तर प्राध्यापकांना उन्नत अभिवृद्धी योजनेतर्गत बढती मिळवण्यासाठी विद्यापीठाने आयोजित केलेल्या केंद्रीय मूल्यमापन शिबिराबद्दल संघटनेतर्फे कुलगुरूंचे अभिनंदन करण्यात आले़ दरम्यान, ग्रंथपालांना भविष्यात अडचणी निर्माण होवून नये यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न केले जात असतान व्यवस्थापन परिषद सदस्याकडून हरकत नोंदविण्यात आली व विद्यापीठाची प्रतिमा डागळ्याचा प्रयत्न केला गेला म्हणून त्या सदस्यावर विद्यापीठाने कारवाई करावी, अशीही मागणी बैठकीत करण्यात आली़ बैठकीत संघटनेचे प्रा़ बी़पी़सावखेडकर, सुधीर पाटील, मनोज गायकवाड, किशोर कोल्हे, अनिल पाटील, चतुत सावंत, सचिन नांद्रे, पी़बी़बहिरराव, एस़आऱ गोसावी, संध्या सोनवणे, इ़जी़नेहते, मोहन पावरा़ गौतम कुंवर, मधुलिका सोनवणे, मनोहर पाटील, दिनेश पाटील आदींची उपस्थिती होती़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव