शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शेतक:यांच्या कर्जमाफीसाठी पाचोरा येथे रास्ता रोको

By admin | Updated: April 7, 2017 12:48 IST

तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

पाचोरा, जि. जळगाव, दि. 7 - शेतक:यांना संपूर्ण कर्जमाफी मिळून त्यांचा सात बारा कोरा करण्यात यावा या मागणीसह जळगाव-पाचोरा-सातगाव रस्त्याप्रश्नी माजी आमदार दिलीप वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय वाघ यांच्या नेतृत्वाखाली  पाचोरा शहरातील जारगाव चौफुलीवर राष्ट्रवादी पक्षातर्फे रास्तारोको करण्यात आला. सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.  युती सरकारच्या काळात  शेतकरी आत्महत्या वाढत आहे. सध्या शेतकरी रस्त्यावर आला असून बळीराजाला संपूर्ण कर्जमाफी देऊन आणि त्यांचे सात बारा उतारे कोरे करावे व या आत्महत्या रोखण्यात याव्या अशी मागणी या वेळी करण्यात आली.  जळगाव-पाचोरा-सातगाव राष्ट्रीय महामार्गाची शासनाची घोषणा फसवी असून हा रस्ता हस्तांतरण करण्यामागे या मार्गावरील मद्य सम्राटांना वाचविणे हा कुटील डाव असल्याचे यावेळी माजी आमदार दिलीप वाघ यांनी सांगितले.   कार्यकत्र्यानी रस्त्यावर ठिय्या देत विविध घोषणा देऊन सरकारचा निषेध केला. यावेळी जळगाव, भडगाव, गोंदेगाव व शहरातून येणा:या वाहनांची कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागून वाहतूक  खोळंबली होती.  पोलिसांनी आंदोलनकत्र्यांना ताब्यात  घेतले.  तहसीलदार बी.ए .कापसे यांना निवेदन  देण्यात आले.