शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदी केंद्र बंदच्या निषेधार्थ शेतक:याचे मुंडण

By admin | Updated: March 7, 2017 00:38 IST

मुक्ताईनगर : चांगदेव येथील प्रकाराने खळबळ

मुक्ताईनगर  : तालुक्यातील चांगदेव  येथील तूर खरेदी केंद्र बंद असल्याच्या निषेधार्थ चिंचखेडा बुद्रूक येथील  शेतकरी प्रदीप बाबूराव पाटील यांनी संताप व्यक्त करीत खरेदी केंद्राच्या गोडाऊनसमोरच मुंडण केले. त्यामुळे खळबळ उडाली. शासनाच्या नाफेड एजन्सीमार्फत चांगदेव येथे तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. सुरुवातीच्या काही दिवसांचा अपवाद वगळता हे  केंद्र बंदच आहे. 21 फेब्रुवारीपासून गोडाऊनला कुलूप आहे. शेतकरी रोज वाहनात तूर घेऊन येतात आणि परत जातात. गेल्या पंधरा दिवसांपासून हीच स्थिती आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतक:यांमध्ये संतापाची भावना आहे.दरम्यान, याबाबत माहिती घेतली असता, तूर खरेदी करून साठविण्यासाठी बारदान नसल्याने खरेदी थांबली आहे. चांगदेव तापी-पूर्णा शेती उत्पादक कंपनीतर्फे तूर खरेदी प्रक्रिया राबविली जात असताना खरेदी झालेल्या तुरीचे पैसेदेखील मिळत नसल्याची तक्रार शेतक:यांनी केली आहे. 5 हजार 550 रुपये भावाने खरेदीचा शासनाचा आदेश आहे. मात्र प्रत्यक्षात त्या भावात खरेदी होत नसल्याची स्थिती आहे.  खासगी व्यापारी तुरीला तीन हजार ते साडेतीन हजार रुपये भाव देत आहेत.  त्यामुळे शेतक:यांचे आर्थिक शोषण होत आहे.प्रदीप पाटील यांनी तूर खरेदी केंद्राच्या गोडाऊनसमोर मुंडण केल्यावरदेखील संबंधित विभागाचा कर्मचारी, अधिकारी पाटील यांच्याकडे  फिरकला नाही. तूर खरेदी केंद्राबाबत प्रदीप पाटील यांच्यासह राजेंद्र तुकाराम तायडे, संचीलाल तुकाराम वाघ,  बाबू डहाके,  राजेश हरी येवले, मधुकर नारायण पाटील, कमलाकर लक्ष्मण राणे, राजेंद्र गोपाल पाचपांडे, महादेव डिगंबर कुरकुरे, दिलीप नारायण भोळे, ज्ञानदेव लक्ष्मण राणे यांच्यासह अनेक शेतक:यांनी तक्रार केली आहे.        (वार्ताहर)