शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
2
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
3
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
4
आदिल खानने राखी सावंतच्या आजाराला म्हटलं 'ढोंग'; कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेमची केली पोलखोल
5
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
6
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
7
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
8
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
9
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
10
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
11
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
12
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
13
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
14
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
15
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
16
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
17
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
18
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
19
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
20
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला

उत्राण मध्ये अतिवृष्टीने प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 8:21 PM

शेतांमध्ये पाणीच पाणी

एरंडोल : जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरु असू शुक्रवारी दुापरी एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे दोन ते चार वाजेदरम्यान अतिवृष्टी झाल्याने येथे प्रचंड नुकसान झाले असून ग्रामस्थांना हाल सहन करावे लागत आहे. या दोन तासात ११० मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली. आहे. सुदैवाने प्राणहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.या पावसामुळे निलॉन्स कंपनीच्या लोणच्याने भरलेल्या मोठ्या प्लॅस्टीकच्या बरण्या पाण्याबरोबर गावात वाहून आल्या. तसेच अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे कित्येक घरांची पडझड झाली. त्यामुळे लाखो रुपयांची हानी झाली. काही शेतकऱ्यांची शेती पिके वाहून गेली. महादू देविदास खैरनार यांच्या राहत्या घरात पावसाचे पाणी शिरले तसेच अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळेप्रचंड नुकसान झाले तर काही झाडांची पडझडही झाली शेतावरील बांध फुटून शेते तलावा सारखी झाली. गाव जलमय झाले व गावातील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत अशी मागणी एरंडोल पंचायत समितीचे उपसभापती तथा उत्राण येथील रहिवासी अनिल महाजन यांनी केली आहे.दरम्यान शनिवारी सकाळी ८ वा. तालुका प्रशासनाने पावसाच्या केलेल्या नोंदीनुसार तालुक्यात शुक्रवारी मंडळ निहाय झालेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.उत्राण ११० मिलिमीटर, एरंडोल १६ मिलिमीटर, रिंगणगाव १९ मिलिमीटर ,कासोदा ७मिलिमीटर. विशेष हे की उत्राण येथे अतिवृष्टी झाली मात्र परिसरातल्या गावांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिले.