पथराड, ता. धरणगाव : पथराड येथे सकाळी बुथ क्र. १८० या ठिकाणी ईव्हीएम मशीन ८ वाजून १० मिनटाने बंद पडले. या वेळी बुथ निवडणूक अधिकारी यांनी झोनल अधिकारी यांना मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे सांगितले व काही मिनिटांत अधिकारी बूथवर दाखल झाले. मतदान यंत्र सेट पूर्ण बदलण्यात आले. त्या नंतर पुन्हा मतदान ८ वाजून ४९ मिनिटांनी सुरू करण्यात आले. या वेळी निवडणूक अधिकारी वर्ग यांची धांदल उडाली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}